लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

... म्हणून वसंत मोरेंची राज ठाकरेंच्या सभेला दांडी, टीव्हीवरुनच पाहिलं भाषण - Marathi News | ... Hence Vasant More's speech to Raj Thackeray's meeting in Dandi, seen only on TV | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून वसंत मोरेंची राज ठाकरेंच्या सभेला दांडी, टीव्हीवरुनच पाहिलं भाषण

या सभेला पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांची अनुपस्थिती होती. मोरे यांनी घरातूनच टीव्हीवर राज यांचं भाषण पाहिलं.  ...

आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आल्याने खाल्ला भाव; प्रति किलो २०० रुपये - Marathi News | As it is beneficial in terms of health it is worth eating 200 per kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आल्याने खाल्ला भाव; प्रति किलो २०० रुपये

मागील आठवड्यात २० ते ३० रुपये किलो मिळणारे आले मात्र २०० पर्यत किलो भाव गेला आहे ...

अजित पवार त्यांचे काम प्रामाणिकपणे करतात; अजितदादांविषयी सुरु चर्चेला शरद पवारांचा पूर्णविराम - Marathi News | Ajit Pawar does his work honestly Sharad Pawar put an end to the discussion about Ajit Dad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार त्यांचे काम प्रामाणिकपणे करतात; अजितदादांविषयी सुरु चर्चेला शरद पवारांचा पूर्णविराम

माझी विनंती आहे, अजित पवार यांच्या संदर्भात कोणतेही चुकीचे वृत्त पसरवू नका ...

...म्हणूनच अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला; शरद पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | ...that is why the decision to step down from the presidency was reversed Explanation of Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणूनच अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला; शरद पवारांचे स्पष्टीकरण

नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे व त्यांनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मला वाटत होते ...

गो फर्स्ट एअरलाइन्सनचा सर्व पर्यटकांना अचानक धक्का; पूर्वकल्पना न देता विमान सेवा बंद - Marathi News | Go First Airlines sudden shock to all tourists Airline suspension without prior notice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गो फर्स्ट एअरलाइन्सनचा सर्व पर्यटकांना अचानक धक्का; पूर्वकल्पना न देता विमान सेवा बंद

किंगफिशर एअरलाइन्स, जेट एअरवेज यासारख्या कंपन्यांनी ऐन पर्यटनाच्या हंगामात याच प्रकारे, सर्वांना अडचणीत आणले होते ...

Cyber Crime: लष्करात असल्याचे सांगत ६० हुन अधिक नागरिकांची फसवणूक - Marathi News | More than 60 citizens were deceived by claiming to be in the army | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime: लष्करात असल्याचे सांगत ६० हुन अधिक नागरिकांची फसवणूक

आतापर्यंत अनेक बनावट लष्करी ओळखपत्र, कॅन्टीन कार्ड, पॅन, आधार कार्ड, तीन डझनहून अधिक मोबाईल, २०६ सिम कार्ड आणि ७ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत ...

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती नाही - Marathi News | There is no scholarship yet for 10th and 12th students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती नाही

पुणे महापालिकेच्या हद्दीत दहावी व बारावीच्या परीक्षेत परिक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते ...

वाहने कमी होतील म्हणून पुणे मेट्रो, मग वेगळा रस्ता कशासाठी करायचा? आदित्य ठाकरेंचा सवाल - Marathi News | As the number of vehicles will decrease, Pune Metro, then why make a separate road? Aditya Thackeray's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहने कमी होतील म्हणून पुणे मेट्रो, मग वेगळा रस्ता कशासाठी करायचा? आदित्य ठाकरेंचा सवाल

परदेशात देखील अर्बनायझेशन झाले पण त्यामध्ये पार्क, हिरव्या जागा, बागा आहेत तसे प्लान आपण करायला हवेत ...