लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Crime : गुंड टिपू पठाणसह साथीदारांवर ‘मोक्का’ - Marathi News | Pune Crime Mokka on gangster Tipu Pathan and his associates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : गुंड टिपू पठाणसह साथीदारांवर ‘मोक्का’

पोलिसांनी पठाण आणि साथीदारांची धिंड काढली होती, तसेच त्याने कोणाला धमकावले असल्यास तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. ...

कौटुंबिक न्यायालयाचा पत्नीला २५ हजार रुपयांची पोटगी देण्यास नकार - Marathi News | Family court refuses to pay Rs 25,000 alimony to wife Truth suppressed and forum shopping abuse found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक न्यायालयाचा पत्नीला २५ हजार रुपयांची पोटगी देण्यास नकार

सत्य दडपले आणि फोरम शॉपिंगचा गैरवापर केल्याचे आढळले ...

धायरीचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार  - Marathi News | Dhaari water supply will be closed on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धायरीचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार 

शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल ...

काकी सुनेत्रा पवारांच्या शुभेच्छा, युगेंद्र पाया पडले..! पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले…  - Marathi News | Regarding the Pawar family coming together Sharad Pawar said We have to come together for the work of the people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काकी सुनेत्रा पवारांच्या शुभेच्छा, युगेंद्र पाया पडले..! पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले… 

वाढदिवसानिमित्त युगेंद्र पवार यांना सुनेत्रा पवार यांनी दिल्या शुभेच्छा..! ...

बालविवाहप्रकरणी माळेगाव पोलिसांची कारवाई; मुला- मुलीच्या आई वडिलांसह मुलावर गुन्हा - Marathi News | Malegaon police take action in child marriage case; Crime against the boy and the girl's parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालविवाहप्रकरणी माळेगाव पोलिसांची कारवाई; मुला- मुलीच्या आई वडिलांसह मुलावर गुन्हा

याबाबत ग्रामपंचायत अधिकारी इम्तियाज राजमहंमद इनामदार यांनी शासनामार्फत फिर्याद दिली आहे. ...

चौंडी येथील मंत्रीमंडळ बैठकीचा खर्च म्हणजे निव्वळ उधळपट्टी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका - Marathi News | The cost of the cabinet meeting at Chaundi is pure waste NCP criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौंडी येथील मंत्रीमंडळ बैठकीचा खर्च म्हणजे निव्वळ उधळपट्टी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

आम आदमी पार्टीनेही सरकारला केले लक्ष्य ...

सोमेश्वर कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार - Marathi News | Someshwar Factory's co-generation project wins first prize | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमेश्वर कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

साखर कारखानदारीत अग्रेसर असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी - Marathi News | Results of the Civil Services Exam 2024 have been declared Shakti Dubey topped the exam Pune Archit Dongre Secures AIR 3 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा निकाल जाहीर केला आहे. ...