लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारताना तिघांकडून बेदम मारहाण; तरुण आयसीयुमध्ये दाखल - Marathi News | Beaten by three while chatting with girlfriend in garden Young admitted to ICU | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारताना तिघांकडून बेदम मारहाण; तरुण आयसीयुमध्ये दाखल

तरुण बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारत असताना आरोपींनी अचानक येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली ...

Video: शेतकरी बापाची हौस; मुलीला १ चारचाकी अन् २ दुचाकी भेट, मुलीची बुलेटवर थेट लग्न मंडपात एंट्री - Marathi News | A farmer father enthusiasm Gift of 1 four wheeler and 2 two wheeler to the girl, direct entry of the girl to the marriage hall on bullet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: शेतकरी बापाची हौस; मुलीला १ चारचाकी अन् २ दुचाकी भेट, मुलीची बुलेटवर थेट लग्न मंडपात एंट्री

मुलीला शेतात चालवल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसह सर्व वाहने चालवता येत असल्याने तिच्या वडिलांनी ३ गाड्या लग्नात दिल्या भेट ...

दिल्लीत उपोषणाला बसलेल्या महिला मल्लांच्या अत्याचारावर राष्ट्रपतींनी बोलावे - Marathi News | The President should speak on the oppression of women mallas who are on hunger strike in Delhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीत उपोषणाला बसलेल्या महिला मल्लांच्या अत्याचारावर राष्ट्रपतींनी बोलावे

लैंगिक शोषणासारखा गंभीर आरोप त्यांनी ज्याच्यावर केला तो भारतीय जनता पक्षाचा खासदार विनासंकोच सगळीकडे फिरतोय ...

पाकिस्तान चा एजंट कोण? कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात निदर्शने - Marathi News | Who is the agent of Pakistan? NCP protests in Pune against Kurulkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तान चा एजंट कोण? कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात निदर्शने

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या कुरूलकरची कसून चौकशी व्हावी ...

कुरुलकर ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात; ATS च्या तपासात धक्कादायक बाबींचा खुलासा - Marathi News | Kurulkar in contact with Pakistani intelligence through e mail Shocking facts revealed in ATS investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरुलकर ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात; ATS च्या तपासात धक्कादायक बाबींचा खुलासा

प्रदीप कुरुलकर यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील डेटा त्यांनी डिलीट केला, तो नक्की काय हे तपासला जाणार ...

कारच्या किमतींपेक्षा जास्त पैसे डिक्कीत; हडपसरमधून तब्बल ३ कोटी ४२ लाख जप्त - Marathi News | More money in the trunk than the car costs As many as 3 crore 42 lakh seized from Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारच्या किमतींपेक्षा जास्त पैसे डिक्कीत; हडपसरमधून तब्बल ३ कोटी ४२ लाख जप्त

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तिकडे चौकशी केली असता ही रक्कम राहत्या घरातून लक्ष्मी रस्त्यावरील एका बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले ...

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर - Marathi News | Dilip Kashinath Kalbhor as Chairman of Haveli Agricultural Produce Market Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर

उपसभापतीपदी रवींद्र नारायण कंद यांची बिनविरोध निवड ...

पुणे महापालिकेचा नवा फंडा! प्लास्टिकचा असाही वापर; बॉटल्सपासून बनविणार 'टी शर्ट' - Marathi News | New fund of Pune Municipal Corporation Also use of plastic T shirts will be made from bottles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा नवा फंडा! प्लास्टिकचा असाही वापर; बॉटल्सपासून बनविणार 'टी शर्ट'

पुणे महापालिकेकडे जमा झालेल्या २६ टन प्लास्टिकपैकी १० टन पथ विभागाला तर उरलेले १६ टनचे टी शर्ट बनवणार ...