लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Cyber Police: सायबर गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा? पोलिसांनाच माहित नाही - Marathi News | How to detect cyber crimes Police don't know | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Police: सायबर गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा? पोलिसांनाच माहित नाही

भरती झाल्यांनतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे अथवा वरिष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शिकणे हाच पर्याय ...

सरकारविरोधात निकाल गेला तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता; उल्हास बापट यांचे मत - Marathi News | If the verdict goes against the government the possibility of President's rule in the state; Opinion of Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारविरोधात निकाल गेला तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता; उल्हास बापट यांचे मत

सत्तास्पर्धेच्या संघर्षात १६ सदस्य कायद्याच्या आधारावर अपात्र घोषित व्हायला हवेत, असे मला वाटते ...

'द केरळ स्टोरी' महाराष्ट्रात करमुक्त करावा; पुणे भाजपच्या शहराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | The Kerala Story should be tax free in Maharashtra Letter from Pune BJP City President to Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'द केरळ स्टोरी' महाराष्ट्रात करमुक्त करावा; पुणे भाजपच्या शहराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

काही दिवसांपासून वादात अडकलेला 'द केरळ स्टोरी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय ...

‘गो फर्स्ट’ विमानसेवा बंद पडल्याने परदेशात अडकलेल्या प्रवाशांची सोय करा - Marathi News | Facilitate passengers stranded abroad due to the closure of Go First airlines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘गो फर्स्ट’ विमानसेवा बंद पडल्याने परदेशात अडकलेल्या प्रवाशांची सोय करा

‘गो फर्स्ट’ कंपनीची विमान गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने विमाने पुन्हा उड्डाण घेतील की नाही, याबाबत साशंकता ...

एसटीत नोकरीच्या भरवशावर ४ वर्षे वाया गेली; पुणे विभागातील उमेदवार परत आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | 4 years wasted on trusting job in ST Candidates from Pune division are back in protest posture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीत नोकरीच्या भरवशावर ४ वर्षे वाया गेली; पुणे विभागातील उमेदवार परत आंदोलनाच्या पवित्र्यात

दिलेल्या शब्दाची पूर्तता न झाल्यामुळे ३०० उमेदवार परत १५ मे पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार ...

Bharat Gaurav Train: ‘देखो अपना देश’ दुसरी ‘भारत गौरव रेल्वे’ उद्या सकाळी पुण्याहून सुटणार - Marathi News | Dekho Apna Desh second Bharat Gaurav Railway will leave Pune tomorrow morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bharat Gaurav Train: ‘देखो अपना देश’ दुसरी ‘भारत गौरव रेल्वे’ उद्या सकाळी पुण्याहून सुटणार

रेल्वे उज्जैन (महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर), आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर (गोल्डन टेंपल आणि वाघा बॉर्डर), वैष्णोदेवी अशी यात्रा करणार ...

विवाहितेला काढायला लावल्या १५० उठाबाश्या; बेल्टने मारहाण, पतीसह दीरावर गुन्हा दाखल - Marathi News | married women a case was filed against her husband for beating her with a belt | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवाहितेला काढायला लावल्या १५० उठाबाश्या; बेल्टने मारहाण, पतीसह दीरावर गुन्हा दाखल

लग्न झाल्यापासून विवाहितेसोबाबत वाद घालून तिला लाथाबुक्क्या आणि बेल्टने मारत होते ...

कुतुहलापोटी बुधवार पेठेतील 'त्या गल्लीत' गेले अन् तिघांनी मारहाण करुन लुबाडले - Marathi News | Out of curiosity Budhwar peth to that street in and was beaten and robbed by three people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुतुहलापोटी बुधवार पेठेतील 'त्या गल्लीत' गेले अन् तिघांनी मारहाण करुन लुबाडले

महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन मित्रांना मध्यरात्रीनंतर कुतुहूल म्हणून 'त्या' गल्लीत जाणे महागात पडले ...