लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

गिरीश बापट हे कडवट अन् लढवय्ये नेते; राजनाथ सिंह यांनी घेतली बापट यांच्या कुटुंबीयांची भेट - Marathi News | Girish Bapat is a bitter and combative leader Rajnath Singh met girish Bapat family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश बापट हे कडवट अन् लढवय्ये नेते; राजनाथ सिंह यांनी घेतली बापट यांच्या कुटुंबीयांची भेट

गिरीश बापट यांनी भारतीय जनता पक्षाला स्थानिक पातळीवर मजबूत करण्यात महत्त्वाचे योगदान दिले ...

'आम्ही त्यांना फिरू देणार नाही', कोणाच्याही दबावाला विधानसभाध्यक्ष बळी पडणार नाहीत-देवेंद्र फडणवीस - Marathi News | We will not let them go Assembly Speaker will not succumb to anyone pressure - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही त्यांना फिरू देणार नाही', कोणाच्याही दबावाला विधानसभाध्यक्ष बळी पडणार नाहीत-देवेंद्र फडणवीस

तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा की, तुमची बाजू कमकुवत आहे, म्हणून अशी भाषा वापरणं सुरू आहे ...

कपडे धुवायला गेलेल्या दोन मुलींचा पाय घसरून धरणात मृत्यू, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मुली - Marathi News | Two girls who went to wash clothes died after slipping in the dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कपडे धुवायला गेलेल्या दोन मुलींचा पाय घसरून धरणात मृत्यू, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मुली

बुलढाण्यातील मुली खडकवासला धरणाच्या तीरावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तिथे पाय घसरून पाण्यात पडल्या ...

पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपात प्रवेश - Marathi News | Big blow to NCP in Purandar taluka Former MLA Ashok Tekwade will join BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपात प्रवेश

राष्ट्रवादीतील गटबाजी आणि घुसमट सहन न झाल्याने, त्याचबरोबर सातत्याने अन्याय होत असल्याने भाजपात जाण्याचा निर्णय ...

तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून; कॅबचालकाला २४ तासात पकडला - Marathi News | Murder of computer engineer for three thousand rupees The cab driver was caught within 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून; कॅबचालकाला २४ तासात पकडला

दोघांची ओळख झाल्यावर अभियंत्याने कॅबचालकाकडून ३ हजार घेतले होते ...

मासेमारी करताना शॉक लागून व्यक्तीचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | Death of a person due to shock while fishing Incidents in Ambegaon Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मासेमारी करताना शॉक लागून व्यक्तीचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

विजेचा करंट पाण्यात सोडून त्याद्वारे मासे बेशुध्द करून मासेमारी करताना घडली घटना ...

कामावर जाताना डबा न दिल्याने पत्नीला मारहाण; फिटचा त्रास असल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Beating wife who has fit problem for not giving box while going to work; Unfortunate death of a woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामावर जाताना डबा न दिल्याने पत्नीला मारहाण; फिटचा त्रास असल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पतीने मारहाण केल्यावर घडलेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या चौकशीत खरा प्रकार उघड झाला ...

खडकवासला बॅकवाॅटरला चार मुली बुडाल्याची दुर्घटना; दोन मृतदेह काढले बाहेर - Marathi News | Four girls drowned in Khadakwasla backwater accident; Two bodies were taken out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला बॅकवाॅटरला चार मुली बुडाल्याची दुर्घटना; दोन मृतदेह काढले बाहेर

अग्निशमन दलाचे जवान तिथे पोचले असून ते इतर मुलींच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.  ...