लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

उन्हाळयात हौशेपोटी पोहायला गेले अन् जीव गमावून बसले; भीमा नदीत बुडून २ मुलांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Went swimming on a whim in the summer and lost his life Unfortunate death of 2 children after drowning in Bhima river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळयात हौशेपोटी पोहायला गेले अन् जीव गमावून बसले; भीमा नदीत बुडून २ मुलांचा दुर्दैवी मृत्यू

पाण्यात बुडालेल्या दोघांचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नाही, घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ ...

मादीच्या शोधात संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद; तळेगाव ढमढेरेत घातला होता धुमाकूळ - Marathi News | Communicating leopard in search of female finally jailed Talegaon was filled with smoke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मादीच्या शोधात संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद; तळेगाव ढमढेरेत घातला होता धुमाकूळ

बिबट्याने धावत्या दुचाकीवरील लोकांवर हल्ला करण्याबरोबरच अनेकांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे फस्त केली ...

जागरूक पालक, सुदृढ बालक; राज्यात २ काेटी १२ लाख बालकांची आराेग्य तपासणी - Marathi News | Conscious parents healthy children Health examination of 2 crore 12 lakh children in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागरूक पालक, सुदृढ बालक; राज्यात २ काेटी १२ लाख बालकांची आराेग्य तपासणी

काही बालकांना ह्रदयराेग, दंतविकार, रक्तशय, कुपाेषण आदी आजार आढळून आले ...

६५ वर्षीय पतीच्या त्रासाला कंटाळून ५९ वर्षाच्या महिलेने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | A 59-year-old woman took an extreme step after suffering from her 65-year-old husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६५ वर्षीय पतीच्या त्रासाला कंटाळून ५९ वर्षाच्या महिलेने उचललं टोकाचं पाऊल

पती पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन सातत्याने मारहाण करत असे ...

निवडणुकांमध्ये बटन दाबताना महागाई लक्षात राहिली पाहिजे; अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका - Marathi News | Inflation should be kept in mind when pushing the button in elections Ajit Pawar criticizes the rulers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकांमध्ये बटन दाबताना महागाई लक्षात राहिली पाहिजे; अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका

आगामी निवडणुकांमध्ये महागाई, बेरोजगारीचे प्रश्न असे मुद्दे प्रभावी ठरणार ...

IPL वर सट्टा घेणार्‍या तिघांना अटक; कोंढव्यात मोठी कारवाई, पब मालकासह बड्या बुकींचा समावेश - Marathi News | Three arrested for betting on IPL Big action in Kondhwa involving big bookies including a pub owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IPL वर सट्टा घेणार्‍या तिघांना अटक; कोंढव्यात मोठी कारवाई, पब मालकासह बड्या बुकींचा समावेश

चेन्नई सुपर किग्स व दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या वेबसाईट आयडीद्वारे मोबाईल व लॅपटॉपचा वापर करुन सट्टा घेतला जात होता ...

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकून मारलेल्या आरोपीकडे येरवडा कारागृहात मोबाईल - Marathi News | Police Commissioner Krishna Prakash's cell phone in Yerwada Jail to the accused who was killed by throwing a tree | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी झाड फेकून मारलेल्या आरोपीकडे येरवडा कारागृहात मोबाईल

कारागृहात बंदी असतानाही आरोपीकडे मोबाईल आणि त्यात बॅटरी व सिमकार्डही होते ...

Scadoxus multiflorus :अरबी द्वीपकल्पात आढळणारे फुल आढळले आंबेगावच्या उगलेवाडीत - Marathi News | Scadoxus multiflorus Flowers found in the Arabian Peninsula were found in Uglewadi of Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरबी द्वीपकल्पात आढळणारे फुल आढळले आंबेगावच्या उगलेवाडीत

या भागात कधीही न आढळणारे हे फुल अचानक जमिनीतून उगवून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय... ...