लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अजित पवारांबरोबर शपथविधीला उपस्थित अन् आता आमदार अतुल बेनके नॉटरिचेबल - Marathi News | Attended the swearing in ceremony with Ajit Pawar and now MLA Atul Benke Notarizable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांबरोबर शपथविधीला उपस्थित अन् आता आमदार अतुल बेनके नॉटरिचेबल

जुन्नर शरद पवारांना मानणारा तालुका असल्याने बेनके जनतेशी संवाद साधून नंतर आपली भूमिका स्पष्ट करणार ...

अनर्थ टळला! एसटीच्या केबिनमधून अचानक धूर; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले - Marathi News | Disaster averted! SUDDEN SMOKE FROM ST DRIVER'S CABIN 40 passengers were saved due to the incident of the driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनर्थ टळला! एसटीच्या केबिनमधून अचानक धूर; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले

चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवल्याने चाळीस प्रवाशांनी सुटकेचा विश्वास सोडला ...

पुण्यातून अजितदादांचं पारडं जड; जाणून घ्या 'कोणत्या आमदाराचा पाठिंबा कोणाला' - Marathi News | Ajit pawar poawerfull in Pune Know Which MLA Supports Whom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून अजितदादांचं पारडं जड; जाणून घ्या 'कोणत्या आमदाराचा पाठिंबा कोणाला'

शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेसमधील एक मोठा प्रबळ गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याचे स्पष्ट ...

दगडूशेठ मंदिराजवळ ९ वर्षांपूर्वी झालेल्या घटनेसंदर्भातील फेरतपासणी याचिकेवर २ महिन्यात निर्णय घ्या - Marathi News | Decide within 2 months on the re-examination petition regarding the incident that happened 9 years ago near Dagdusheth temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठ मंदिराजवळ ९ वर्षांपूर्वी झालेल्या घटनेसंदर्भातील फेरतपासणी याचिकेवर २ महिन्यात निर्णय घ्या

दगडूशेठ गणपती मंदिराजवळ स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर बुधवार पेठ याठिकाणी नऊ वर्षांपूर्वी दुचाकींचा बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती ...

‘गोविंदबाग’ विरोधात ‘सहयोग’; बारामतीकर अस्वस्थ, पवार कुटुंबामध्ये उभी फूट - Marathi News | Cooperation against Govindbagh Baramatikar upset split in sharad Pawar family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘गोविंदबाग’ विरोधात ‘सहयोग’; बारामतीकर अस्वस्थ, पवार कुटुंबामध्ये उभी फूट

राज्यातील सत्तानाट्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच सर्वाधिक बारामतीकरांचा पाठिंबा ...

लिफ्ट बंद पडली अन् सुनावणीच पुढे ढकलावी लागली! पुणे जिल्हा न्यायालयातील प्रकार - Marathi News | The elevator stopped and the hearing had to be postponed Type in Pune District Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्ट बंद पडली अन् सुनावणीच पुढे ढकलावी लागली! पुणे जिल्हा न्यायालयातील प्रकार

वीजप्रवाह खंडित झाल्याने न्यायालयातील लिफ्ट बंद पडली ...

माझा फोटो वापरला, त्यांना माहिती आहे..., आपलं नाणं चालणार नाही - शरद पवार - Marathi News | My photo was used they know our coin will not work Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझा फोटो वापरला, त्यांना माहिती आहे..., आपलं नाणं चालणार नाही - शरद पवार

माझ्या निवडीचे बॅनर लावले तर शरद पवारांचा देखील फोटो लावावा, अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन ...

Pune Crime: 'टास्क फ्रॉड' मध्ये तरुणीला ७ लाखांचा गंडा; सिंहगड रोड परिसरातील घटना - Marathi News | Young woman cheated of 7 lakhs in 'task fraud'; Incident in Sinhagad Road area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'टास्क फ्रॉड' मध्ये तरुणीला ७ लाखांचा गंडा; सिंहगड रोड परिसरातील घटना

मार्केटींग कंपनीमार्फत देण्यात आलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळवून देतो असे तरुणीला सांगण्यात आले... ...