लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

PMPML च्या अध्यक्षांची अवघ्या ९ महिन्यांत बदली; बकोरियांच्या जागी आता सचिंद्र प्रताप सिंग - Marathi News | Change of PMPML Chairman in just 9 months; Sachindra Pratap Singh now replaces Bakoria | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML च्या अध्यक्षांची अवघ्या ९ महिन्यांत बदली; बकोरियांच्या जागी आता सचिंद्र प्रताप सिंग

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या आठवड्याला बैठक घेऊन त्यांचे प्रश्न प्रकर्षाने सोडविण्यावर बकाेरिया यांनी भर दिला होता ...

"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, राजसाहेब - उद्धवसाहेब हीच ती वेळ", पुण्यात झळकले फलक - Marathi News | "The Thackeray brothers should come together, Rajsaheb - Uddhavsaheb, that's the time", placards appeared in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, राजसाहेब - उद्धवसाहेब हीच ती वेळ", पुण्यात झळकले फलक

अखंड महाराष्ट्राच्या भल्यासाठी, ऐक्यासाठी ठाकरे बंधूनी एकत्र यावे अशी तमाम मराठी जनतेची तीव्र मागणी ...

स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने एसटी पलटी; ३ विद्यार्थी २ महिला जखमी, भोरमधील घटना - Marathi News | ST overturned due to loss of steering control 3 students 2 women injured, incident at dawn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने एसटी पलटी; ३ विद्यार्थी २ महिला जखमी, भोरमधील घटना

सुदैवाने कोणत्याही प्रकारची मोठी दुर्घटना झालेली नाही ...

Pune NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी दीपक मानकर - Marathi News | Deepak Mankar as city president of NCP Ajit Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी दीपक मानकर

उपमख्यमंत्री अजित पवार यांनी शहराध्यक्षपदी काम करण्यासाठी दिलेल्या संधीचे मी सोनं करणार - दीपक मानकर ...

महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणामुळे दौंड भाजपचे आमदार राहुल कुल अडचणीत - Marathi News | Daund BJP MLA Rahul Kul is in trouble due to the changing politics of Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणामुळे दौंड भाजपचे आमदार राहुल कुल अडचणीत

दौंडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी ...

Gram Panchayat: भोर तालुक्यातील २० ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक - Marathi News | Appointment of Administrators at 20 Gram Panchayats in Bhor Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यातील २० ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक

जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणुका न झाल्याने २० ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे... ...

सिंहगडावरील घाट रस्ता धोक्याचा; पावसामुळे कोसळतायेत दरडी, बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष - Marathi News | The ghat road on Sinhagad is dangerous Cracks collapsing due to rain, neglect by construction department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावरील घाट रस्ता धोक्याचा; पावसामुळे कोसळतायेत दरडी, बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष

रस्त्यातील धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम बांधकाम विभागाकडून करणे अपेक्षित असताना त्यांनी दुर्लक्ष केले ...

SPPU: पुणे विद्यापीठात आता ५ वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम; कुलगुरू सुरेश गाेसावींची माहिती - Marathi News | SPPU Now a 5-year integrated course at Pune University; Vice-Chancellor Suresh Gaesavi's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठात आता ५ वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम; कुलगुरू सुरेश गाेसावींची माहिती

पुणे विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोसावी बोलत होते... ...