लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मुंबईप्रमाणे पुण्यातही छाेट्या घरांचा मिळकत कर माफ करा; आमदार रविंद्र धंगेकरांची मागणी - Marathi News | Just like Mumbai, Pune also waives income tax on small houses; MLA Ravindra Dhangekar's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईप्रमाणे पुण्यातही छाेट्या घरांचा मिळकत कर माफ करा; आमदार रविंद्र धंगेकरांची मागणी

रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला तसेच कनिष्ठ मध्यम वर्ग हे प्रामुख्याने ५०० स्क्वेअर फुटांच्या घरांमध्ये राहतात... ...

राज्यात ७८ टक्के पेरण्या पूर्ण; सोयाबीन, कपाशी १०० टक्के - Marathi News | 78 percent sowing completed in the state; Soybeans, cotton 100 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ७८ टक्के पेरण्या पूर्ण; सोयाबीन, कपाशी १०० टक्के

खरीपाचे सरासरी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर असून, १ कोटी ११ लाख ४८ हजार ४५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे ...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांना न्यायालयाचा दणका; वाहनचालकांवर पकड वॉरंट जारी - Marathi News | Court slaps Pune residents who violate traffic rules; Arrest warrants issued against motorists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांना न्यायालयाचा दणका; वाहनचालकांवर पकड वॉरंट जारी

वाहनचालकांना 8 दिवसाचा कालावधी देण्यात आला असून न्यायालयात उपस्थित न राहिल्यास पोलीस अटक करुन न्यायालयात हजर करणार ...

आयुष प्रसाद यांची बदली; पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण - Marathi News | Replacement of Ayush Prasad Ramesh Chavan is the new Chief Executive Officer of Pune Zilla Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष प्रसाद यांची बदली; पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

आयुष प्रसाद यांनी आपल्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे ...

RPF: ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’, आरपीएफकडून ३ महिन्यांत ४०८ मुलांची सुटका - Marathi News | RPF rescued 408 children in 3 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RPF: ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’, आरपीएफकडून ३ महिन्यांत ४०८ मुलांची सुटका

किरकोळ भांडणामुळे, अथवा अन्य कौटुंबिक समस्यांमुळे मुले कुटुंबियांना न कळवता परस्पर निघून आल्याचे समोर आले ...

Pune: शासन आपल्या दारी, पुण्यातील कार्यक्रमाला मुहूर्तच मिळेना; तिसऱ्यांदा कार्यक्रम रद्द - Marathi News | Pune The shasan aplya dari the schedule in Pune The program was canceled for the third time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शासन आपल्या दारी, पुण्यातील कार्यक्रमाला मुहूर्तच मिळेना; तिसऱ्यांदा कार्यक्रम रद्द

जेजुरीत येथील पालखी मैदानावर कोट्यावधी रुपये खर्चून कार्यक्रमाची जोरदार तयारी केली होती ...

कुरुलकर दडवतोय काय अन् घाबरतोय का? व्हाइस लेयर, सायकॉलॉजिकल चाचणीतून हाेईल स्पष्ट - Marathi News | Is Kurulkar hiding and afraid? The vice layer will be clear from the psychological test | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरुलकर दडवतोय काय अन् घाबरतोय का? व्हाइस लेयर, सायकॉलॉजिकल चाचणीतून हाेईल स्पष्ट

एटीएसने मागणी केलेल्या ’पॉलिग्राफ आणि व्हाइस लेयर’ चाचण्याला कुरुलकरचा नकार ...

राम नदी प्रदूषित; समिती स्थापन करून उपाय करावेत, पुणे महापालिकेला नोटीस - Marathi News | Ram river polluted Notice to Pune Municipal Corporation to form a committee and take measures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम नदी प्रदूषित; समिती स्थापन करून उपाय करावेत, पुणे महापालिकेला नोटीस

नदी प्रदूषित झाल्याने बावधनमध्ये टँकरवर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे ...