लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राम नदी प्रदूषित; समिती स्थापन करून उपाय करावेत, पुणे महापालिकेला नोटीस - Marathi News | Ram river polluted Notice to Pune Municipal Corporation to form a committee and take measures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम नदी प्रदूषित; समिती स्थापन करून उपाय करावेत, पुणे महापालिकेला नोटीस

नदी प्रदूषित झाल्याने बावधनमध्ये टँकरवर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे ...

पुणे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले, खरिपाची पेरणी सरासरीच्या ४० टक्के - Marathi News | Soybean area increased in Pune district Kharipa sowing was 40 percent of average | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले, खरिपाची पेरणी सरासरीच्या ४० टक्के

राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत असून त्याचे चित्र पुणे जिल्ह्यातही दिसत आहे ...

इर्शाळवाडी दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व अन् वैद्यकीय मदत, पुण्यातील भोई प्रतिष्ठानची साथ - Marathi News | Educational guardianship and medical assistance to the children who lost their parents in the Irshalwadi tragedy, with Bhoi Pratishthan, Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इर्शाळवाडी दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व अन् वैद्यकीय मदत, पुण्यातील भोई प्रतिष्ठानची साथ

शनिवारी भोई प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यकीय पथक रवाना होत असून दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व ही घेण्यात येणार आहे. ...

धक्कादायक! मरकळ परिसरात एक वर्षाचे अर्भक सापडले; चिमुकल्यावर उपचार सुरू - Marathi News | One-year-old infant found in Markal area; Treatment begins at a young age | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! मरकळ परिसरात एक वर्षाचे अर्भक सापडले; चिमुकल्यावर उपचार सुरू

अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...

तुम्ही दिलेल्या औषधाने रुग्ण मरणार; खंडणी उकळणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्यास अटक - Marathi News | The patient will die from the medicine you give Fake CBI officer arrested for extorting extortion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुम्ही दिलेल्या औषधाने रुग्ण मरणार; खंडणी उकळणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्यास अटक

खोट्या सीबीआय अधिकाऱ्याने वारंवार भिती घालून ब्लॅकमेल करत पाच लाख ५८ हजार रुपये खंडणी उकळली ...

पालकांनो मुलांची काळजी घ्या! आठवड्याभरात सतराशेहून अधिक मुलांना झाला संसर्ग - Marathi News | Parents take care of children! More than seventeen hundred children were infected within a week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालकांनो मुलांची काळजी घ्या! आठवड्याभरात सतराशेहून अधिक मुलांना झाला संसर्ग

सध्या पावसाळ्याचे दिवस असून दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे... ...

Pune: अनधिकृत शाळांवर कारवाई न केल्याने शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस - Marathi News | Pune: Notice to education authorities for not taking action against unauthorized schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत शाळांवर कारवाई न केल्याने शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस

जिल्ह्यात १८ अनधिकृत शाळा सुरू असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षातही यातील काही शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे... ...

इर्शाळगड येथील घटनेनंतर प्रशासन सतर्क; मावळातील दरडप्रवण धोकादायक स्थळांची पाहणी - Marathi News | After the incident at Irshalgarh, the administration is alert; Inspection of rock-prone dangerous places in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इर्शाळगड येथील घटनेनंतर प्रशासन सतर्क; मावळातील दरडप्रवण धोकादायक स्थळांची पाहणी

मावळचे तहसीलदार व शासकीय अधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यातील धोकादायक असलेल्या आठ गावांची पाहणी गुरुवारी केली... ...