लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Ajit Pawar: पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवारच हवे; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी - Marathi News | Ajit Pawar should be the Guardian Minister of Pune; Demand of Ajit Pawar group of NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवारच हवे; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी

पुणे जिल्ह्यातील आमचे बलाबल लक्षात घेता अजित पवार यांना पालकमंत्री करावे ...

बळीराजाच्या हौसेला मोल नसते; ‘सरपंच’ अन् ‘आमदार’ बैलजोडी घेतली तब्बल साडेसहा लाखाला - Marathi News | The joy of farmer has no value Sarpanch and Amdar bought a pair of bullocks for six and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बळीराजाच्या हौसेला मोल नसते; ‘सरपंच’ अन् ‘आमदार’ बैलजोडी घेतली तब्बल साडेसहा लाखाला

दावणीला बांधलेले बैलही आम्हा शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्यच असतात ...

लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांना पत्रकारिता भूषण पुरस्कार जाहीर - Marathi News | Sanjay Awte editor of Lokmat Pune edition announced Journalism Bhushan Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांना पत्रकारिता भूषण पुरस्कार जाहीर

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीतकार कौशल इनामदार, उद्योजक सौरभ गाडगीळ, युवराज ढमाले यांचीही निवड ...

बाप्पाची कृपा अन् पाेलिसांच्या प्रयत्नांनी मिळाले ७९ लाख; ज्येष्ठ व्यावसायिकाची भावना - Marathi News | 79 lakhs were received by the grace of the Father and the efforts of the police; The feeling of a senior professional | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पाची कृपा अन् पाेलिसांच्या प्रयत्नांनी मिळाले ७९ लाख; ज्येष्ठ व्यावसायिकाची भावना

ज्येष्ठाची घरफोडी होऊन त्यात डायमंड, सोन्याचांदीचे दागिने असा ९५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता ...

Pune Police: ट्विटरच्या तक्रारीची दखल; लिफ्ट मागून तरुणीचा विनयभंग, नराधमाला अटक - Marathi News | Addressing Twitter complaints The man who molested the girl behind the lift was arrested for murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: ट्विटरच्या तक्रारीची दखल; लिफ्ट मागून तरुणीचा विनयभंग, नराधमाला अटक

नराधम आजारी असल्याचा बहाणा करून मुलींकडून लिफ्ट घेत तरुणींचा विनयभंग करत असे ...

उपायुक्ताकडे सापडली १ कोटी २८ लाखांची बेनामी संपत्ती; पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Pune 1 crore 28 lakh found at Deputy Commissioner A case has been filed against husband and wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपायुक्ताकडे सापडली १ कोटी २८ लाखांची बेनामी संपत्ती; पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

पुणेकर नेहाची भरारी; अमेरिकेत उंचावले भारताचे नाव, फोर्ब्सनेही केला सन्मान - Marathi News | Forbes Neha Narkhede : Neha Narkhede From Pune Rank Among Us 100 Richest Self-made Women | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुणेकर नेहाची भरारी; अमेरिकेत उंचावले भारताचे नाव, फोर्ब्सनेही केला सन्मान

Forbes Neha Narkhede : फोर्ब्सने अमेरिकेतील श्रीमंत महिलांच्या यादीत मराठमोळ्या नेहा नारखेडेचा समावेश केला आहे. ...

Vadgaon Maval: ६० गावांना नवीन कारभारी, मावळला पहिल्यांदाच मिळाले दोन तहसीलदार - Marathi News | 60 villages got new administrators, Maval got two tehsildars for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६० गावांना नवीन कारभारी, मावळला पहिल्यांदाच मिळाले दोन तहसीलदार

तहसील कार्यालयाची स्थापना झाल्यापासून मावळ तहसील कार्यालयात एक तहसीलदार व दोन ते तीन नायब तहसीलदार आत्तापर्यंत कार्यरत होते... ...