लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अरे अरे काय हे...! ओंकारेश्वर घाट येथे दशक्रिया विधीच्या साहित्याचीही चोरी - Marathi News | Dasakriya ritual materials were also stolen at Omkareshwar Ghat in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे अरे काय हे...! ओंकारेश्वर घाट येथे दशक्रिया विधीच्या साहित्याचीही चोरी

कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १० मोठी ताम्हणे, १९ पळ्या, १० छोटी ताम्हणे, २ तांबे अशी ६ हजार ६०० रुपयांची भांडी चोरून नेली ...

राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके तटस्थ, पुढील विधानसभा लढणार नसल्याची घोषणा - Marathi News | MLA Atul Benke neutral, will not contest next Assembly election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या आमदाराची मोठी घोषणा; पवार वि. पवार राजकारणात धक्कादायक निर्णय

नारायणगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अतुल बेनके यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचे जाहीर केले आहे. ...

पालखी मार्गावर दुचाकीची समोरा समोर धडक, एक युवक ठार, तीन जखमी - Marathi News | Two-wheeler collides head-on on Palkhi road, one youth killed, three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गावर दुचाकीची समोरा समोर धडक, एक युवक ठार, तीन जखमी

या घटनेमुळे जेऊरसह नीरा परिसरात हळ हळ व्यक्त केली जाता आहे.  ...

'पैसे दुप्पट करून देतो...' असे सांगून मित्रानेच लुटले मित्राला - Marathi News | The friend robbed the friend by saying I will double the money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पैसे दुप्पट करून देतो...' असे सांगून मित्रानेच लुटले मित्राला

दोघा मित्रांनी आपल्याच मित्राची फसवणूक केल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला ...

विठुरायाच्या भेटीनंतर परतीचा प्रवास; माऊलींच्या पालखीचे जेजुरीत स्वागत - Marathi News | Return journey after visit to Vithuraya sant dnyaneswwar palkhi welcome to Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठुरायाच्या भेटीनंतर परतीचा प्रवास; माऊलींच्या पालखीचे जेजुरीत स्वागत

दुपारच्या विसाव्या नंतर पालखी सोहळा सासवड कडे मार्गस्थ ...

रिंगरोड होऊच देणार नाही; हजारो ग्रामस्थांनी जनावरांसह रोखला पुणे- सातारा महामार्ग - Marathi News | Ring road will not be allowed Thousands of villagers blocked the Pune Satara highway with their animals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोड होऊच देणार नाही; हजारो ग्रामस्थांनी जनावरांसह रोखला पुणे- सातारा महामार्ग

तब्बल २२३ एकर बागायती क्षेत्र यामध्ये संपादित होणार असल्याने शेतकऱ्यांनी पुढे जगायचे कसे? ग्रामस्थांचा सवाल ...

RTE Admission: आरटीई अंतर्गत ८१ हजार बालकांचे प्रवेश निश्चित; राज्यात २१ हजार जागा रिक्त - Marathi News | 81 thousand children admitted under RTE 21 thousand seats are vacant in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE Admission: आरटीई अंतर्गत ८१ हजार बालकांचे प्रवेश निश्चित; राज्यात २१ हजार जागा रिक्त

पुणे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ९३५ खासगी शाळांमध्ये १५ हजार ५९६ जागा रिक्त ...

राज्यात पावसाची विश्रांती; शेतकरी प्रतिक्षेत, सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस - Marathi News | Respite from rains in the state Farmers wait 27 percent less rain than average | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पावसाची विश्रांती; शेतकरी प्रतिक्षेत, सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस

पुढील दोन तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज ...