चंद्रराव तावरे यांच्या वयावर अजित पवार बोलतात, त्यांचे वय झाले, त्यांची स्मरणशक्ती कमी झाली, त्यांना विस्मरण होत आहे, चंद्रराव तावरे हे तुमचे काका शरद पवार यांच्याच वयाचे आहेत, याचे तरी भान अजित पवार यांनी ठेवावे. ...
तुम्ही मला खुष करा, मी तुम्हाला खुश करतो.पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगावला देतो,असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले. ...