लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

"तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो", माथेफिरूंना पोलिसांचा सज्जड इशारा - Marathi News | After the incident in Sadashiv Pethe Pune police woke up with a rude awakening; Beat Marshal, Damini to increase squads, Police Commissioner's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो", माथेफिरूंना पोलिसांचा सज्जड इशारा

सदाशिव पेठेतील घटनेनंतर पुणे पोलीस खडबडून जागे; बीट मार्शल, दामिनी पथके वाढवणार, पोलीस आयुक्तांचा निर्णय ...

तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरुला चार दिवस पोलीस कोठडी - Marathi News | who attacked a young woman with a knife was remanded in pune police custody for four days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या माथेफिरुला चार दिवस पोलीस कोठडी

नराधमाने कोयता कोठून आणला? हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून केला आहे का? याची देखील चौकशी केली जाणार ...

'प्रोटीन पावडरी घेऊन, इंजेक्शनं टोचून...', पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपालचं किरण मानेंनी केलं कौतुक - Marathi News | Kiran Mane praised Leshpal who saved the life of a young girl in Pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रोटीन पावडरी घेऊन, इंजेक्शनं टोचून...', पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपालचं किरण मानेंनी केलं कौतुक

Kiran Mane : किरण माने आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. दरम्यान आता त्यांनी इंस्टाग्रामवर लेशपाल जवळगेच्या धाडसाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. ...

Pune: तरुणी पोलीस चौकीत गेलेली, पण पोलिसच गायब होते; त्या तिघांचे निलंबन - Marathi News | 3 policemen suspended in case of attack on young woman in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: तरुणी पोलीस चौकीत गेलेली, पण पोलिसच गायब होते; त्या तिघांचे निलंबन

तरुणी पोलीस चौकीत गेल्यावर चौकीत नेमणूकीला असलेले पोलीस कर्मचारी चौकीत नव्हते ...

पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी - Marathi News | Pay ten crores with husband share Otherwise you will be sued Mother in law threatened after death of husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी

सासूने सुनेकडे विश्वासाने ठेवायला दिलेले १८ लाख २० हजारांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिनेही केले लंपास ...

'नंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा त्याचवेळी पेटून उठा', पुण्याच्या ३ रियल हिरोंनी सांगितली कहाणी - Marathi News | Rather than lighting the candles later wake up at the same time 3 youths who became heroes of Pune told the story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा त्याचवेळी पेटून उठा', पुण्याच्या ३ रियल हिरोंनी सांगितली कहाणी

थरारक घटनेत फक्त काही सेकंद मागेपुढे झाले असते तर आज ती तरुणी बचावली नसती ...

पुण्यातील गुन्हेगारी रोखा, आता भाजप नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन - Marathi News | Prevention of crime in Pune, now a statement from BJP leaders with murlidhar mohol to the Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गुन्हेगारी रोखा, आता भाजप नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन

भाजपच्या शिष्टमंडळानेच पोलीस आयुक्तांची भेट घेत, पुण्यातील गुन्हेगारीकडे लक्ष वेधले आहे.  ...

सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे, ते मेसेज डिलिट करा; लेशपाल संतापला, इन्स्टा पोस्ट चर्चेत - Marathi News | Dear intellectuals please delete that message After the incident in Sadashiv Petha, Leshpal was enraged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे, ते मेसेज डिलिट करा; लेशपाल संतापला, इन्स्टा पोस्ट चर्चेत

सदाशिव पेठेतील थराराचा रियल हिरो लेशपाल जवळगेची इंस्टग्रामवर संतापजनक पोस्ट ...