लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मुलगी आणि वडीलांचा मृत्यू; भोर तालुक्यातील घटना - Marathi News | Daughter and father drown in backwaters of Bhatghar dam; Incidents in Bhor Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मुलगी आणि वडीलांचा मृत्यू; भोर तालुक्यातील घटना

वडिलांनी मुलीला खोल पाण्यात बोलावून घेतले, त्यानंतर बाहेर येता न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला ...

बारामतीत सर्पमित्राला विषारी नागाचा दंश; तब्बल २४ तासांनी शुद्धीवर - Marathi News | In Baramati Sarpamitra was bitten by a poisonous snake Conscious after almost 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सर्पमित्राला विषारी नागाचा दंश; तब्बल २४ तासांनी शुद्धीवर

सर्पमित्रासाठी तालुक्यातील नागरिकांकडून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात होती, अखेर आज सकाळी ते शुद्धीवर आले ...

...त्यानंतर कोथरूड भाजपात नाराजी राहणार नाही; शहराध्यक्ष धीरज घाटे संबंधितांशी संवाद साधणार - Marathi News | ...After that there will be no resentment in Kothrud BJP City President Dheeraj Ghate will interact with the concerned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यानंतर कोथरूड भाजपात नाराजी राहणार नाही; शहराध्यक्ष धीरज घाटे संबंधितांशी संवाद साधणार

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा कोथरूड भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर लक्ष घालण्याचा आदेश ...

Pune: मंगला थिएटरच्या बाहेर तलवार, कोयत्याने वार; दहा ते बारा जणांकडून एकाचा निर्घृण खून - Marathi News | Swords, spears outside Mangala Theatre; Brutal murder of one by ten to twelve people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मंगला थिएटरच्या बाहेर तलवार, कोयत्याने वार; दहा ते बारा जणांकडून एकाचा निर्घृण खून

पुण्यातील मंगला थिएटरमधून गदर चित्रपट पाहून झाल्यावर बाहेर आल्यावर खून करण्यात आला ...

माळशेज घाट मार्गावर ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत - Marathi News | Truck overturned on Malshej Ghat road; Fortunately there were no casualties, traffic was completely disrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशेज घाट मार्गावर ट्रक पलटी; सुदैवाने जीवितहानी नाही, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

या दुर्घटनेच्या पुढे काही अंतरावर नगर कडून कल्याणला जाणारा ट्रक याच मार्गावर कलंडला असल्याचे काही प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सांगितले. ...

मुळशीमध्ये बंधाऱ्यात बुडून आयटी अभियंत्याचा मृत्यू - Marathi News | IT engineer died after drowning in dam in Mulshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीमध्ये बंधाऱ्यात बुडून आयटी अभियंत्याचा मृत्यू

स्वातंत्र्य दिनाची सुटी असल्याने हर्षित आपल्या दोन मित्रांसमवेत रिहे बंधारा परिसरात फिरायला गेला होता. ...

Pune: राजगडावर पाण्याच्या टाकीत बुडून युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies after drowning in water tank at Rajgad pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडावर पाण्याच्या टाकीत बुडून युवकाचा मृत्यू

किल्ला फिरून झाल्यावर रात्री पद्मावती मंदिरात सर्वांनी मुक्काम केला.... ...

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे; दोघांना अटक - Marathi News | Pakistan Zindabad slogans in Pune on the eve of Independence Day; Both were arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे; दोघांना अटक

या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...