लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आई व्हीलचेअरवर, पाय चालत नाहीत; पण लेकाने केला विठुरायाचे दर्शन घडविण्याचा निश्चय - Marathi News | Mother is in a wheelchair, her legs are not working but her son is determined to have a darshan of Vitthurai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई व्हीलचेअरवर, पाय चालत नाहीत; पण लेकाने केला विठुरायाचे दर्शन घडविण्याचा निश्चय

मागील चार वर्षांपासून ४९ वर्षीय माऊली नाईक आपल्या आईला चालता येत नसल्यामुळे व्हीलचेअर आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे ...

Ashadhi Wari 2025 : सुरुवातीला वारीसोबत बैलगाड्या, १९८५ नंतर टॅक्टर, ट्रक - Marathi News | Ashadhi Wari 2025 Initially, bullock carts accompanied by wari, after 1985, tractors, trucks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : सुरुवातीला वारीसोबत बैलगाड्या, १९८५ नंतर टॅक्टर, ट्रक

- पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे. ...

आत्महत्या केलेल्याचा मृतदेह दूर नेऊन फेकला; पुरावा नष्ट करण्याचा उद्देश, महिलेसह प्रियकर गजाआड - Marathi News | Body of victim taken away and thrown away Intended to destroy evidence lover and woman were arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आत्महत्या केलेल्याचा मृतदेह दूर नेऊन फेकला; पुरावा नष्ट करण्याचा उद्देश, महिलेसह प्रियकर गजाआड

आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेच्या सांगण्यावरून मृतदेह मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावच्या हद्दीत फेकून दिला ...

Air India Plane Crash : विमान अपघातातील इरफान शेखचा मृतदेह आज ताब्यात मिळणार - Marathi News | Ahmedabad Air India Plane Crash Irfan Sheikh body in plane crash to be recovered today | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Air India Plane Crash : विमान अपघातातील इरफान शेखचा मृतदेह आज ताब्यात मिळणार

सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून १२ जून रोजी उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच एअर इंडियाचे अहमदाबाद-लंडन विमान मेघनीनगर येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. ...

हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात - Marathi News | Hands tied shirt tied around throat towel over face Young man body dumped in forest after murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात

पोलिसांनी आरोपी शुभम यादवच्या माहितीवरून मृतदेहाचा शोध घेतला असता, तो झाडीत बांधलेल्या अवस्थेत सापडला ...

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेरमधील घटना - Marathi News | A young woman riding a bike died after being hit by a dumper; incident in Baner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू; बाणेरमधील घटना

डंपरचालक कोणतीही माहिती न देता, वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला होता ...

शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर - Marathi News | Shashank Hagavane JCB fraud case; 4 impersonator officers granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शशांक हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरण; ४ तोतया अधिकाऱ्यांना जामीन मंजूर

शशांक आणि लता हगवणे यांनी पाठवलेल्या तोतया बँक वसुली एजंटांसह मांडवली करणाऱ्याचा जमीन मंजूर ...

जर कोणी मुजोरी करत असेल तर त्याला वेळीच समज देणार; पालखी सोहळा प्रमुखांचे स्पष्टीकरण - Marathi News | If someone is cheating they will be given an explanation in time sant dnyaneshwar Palkhi ceremony chief explains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जर कोणी मुजोरी करत असेल तर त्याला वेळीच समज देणार; पालखी सोहळा प्रमुखांचे स्पष्टीकरण

जर कोणी मुजोरी, अरेरावी, उद्धटपणे वर्तन करत असेल तर आम्ही त्याला त्या त्या वेळी समज देत असतो आणि देणार पण आहोत ...