लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

केंद्र आणि राज्यातील सत्तेतून भाजपला बाहेर काढणे, हा इंडिया आघाडीचा एकमेव उद्देश-नाना पटोले - Marathi News | India Aghadi only objective is to oust BJP from power at the Center and in the state - Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र आणि राज्यातील सत्तेतून भाजपला बाहेर काढणे, हा इंडिया आघाडीचा एकमेव उद्देश-नाना पटोले

सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेतली लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे ...

वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत बस कोसळली; अपघातात बसचालकाचा मृत्यू - Marathi News | A bus fell into a 60 feet deep gorge at Varandha Ghat Bus driver dies in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत बस कोसळली; अपघातात बसचालकाचा मृत्यू

बसचालकाचा मृत्यू तर गाडीतील दहा ते अकरा प्रवाशांपैकी तीन ते चार जण जखमी ...

दुर्दैवी घटना! भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन परप्रांतीय अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू - Marathi News | Three migrant minors drowned while swimming in Bhima river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी घटना! भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन परप्रांतीय अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

भीमा नदीत ६ जण पोहण्यासाठी गेले असता तिघे वाहून गेले ...

‘द्रोणा’ श्वानाने वास हुंगला अन् रेल्वेत झटक्यात सापडला ३२ किलो गांजा! - Marathi News | 'Drona' dog sniffed and found 32 kg of ganja in the train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘द्रोणा’ श्वानाने वास हुंगला अन् रेल्वेत झटक्यात सापडला ३२ किलो गांजा!

श्वान द्रोणाने वास घेतल्यावर त्यात काही संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा त्याने हँडलर जवानाला केला ...

ससूनने केली ३ काेटी १२ लाखांची औषधे खरेदी; ससूनचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर - Marathi News | Sassoon bought medicines worth 3 crores 12 lakhs; Sassoon's report submitted to Divisional Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनने केली ३ काेटी १२ लाखांची औषधे खरेदी; ससूनचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर

ससून रुग्णालयाला शासनाकडून २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी १२ काेटी २५ लाख निधी मंजूर झाला आहे ...

पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे यांची शरद पवारांशी भेट - Marathi News | Former Pimpri Mayor Azam Pansare's meeting with Sharad Pawar Ajit Pawar Group Habkala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे यांची शरद पवारांशी भेट

माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे पिंपरीत महत्वाचे योगदान असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग शहरात ...

भगवानदास सुगंधी-दर्डा यांचे कार्य पोहोचले वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डमध्ये - Marathi News | Bhagwandas Sugandhi-Darda's work reached the World Wild Book Record | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भगवानदास सुगंधी-दर्डा यांचे कार्य पोहोचले वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डमध्ये

भगवानदास सुगंधी- दर्डा  यांनी या वयात २४  रजिस्टर स्वत:च्या हाताने लिहून पूर्ण केली. त्यामध्ये जैन धर्माचे मंत्र, भगवद्-गीता, परमेश्वराचे नाव आदी लिखाण आहे. याच लेखनाची दखल वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डने घेतली.  ...

Pune Crime: ठेकेदारीवरुन ग्रामपंचायत सदस्याचा खून, पुणे जिल्ह्यातील घटना - Marathi News | Murder of village panchayat member due to contract in SEZ, incident in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: ठेकेदारीवरुन ग्रामपंचायत सदस्याचा खून, पुणे जिल्ह्यातील घटना

संतोष रामदास दौंडकर (वय ३५, रा. कनेरसर, ता. खेड ) असे खून झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.... ...