लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

गॅस माफियांचा हैदोस, पोलिसांची बदली करा; तानाजी सावंत पिंपरी-चिंचवड पोलिसांना खडसावले - Marathi News | Haidos of gas mafia, replace police; Tanaji Sawant scolded the Pimpri-Chinchwad police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस माफियांचा हैदोस, पोलिसांची बदली करा; तानाजी सावंत पिंपरी-चिंचवड पोलिसांना खडसावले

या प्रकरणी तपास करून संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची २४ तासांत बदली करावी, अशा सूचना करून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना खडसावले... ...

Sasoon Hospital: ससूनच्या खाटा वाढल्या पण मनुष्यबळाचे काय? - Marathi News | Sassoon Hospital: Sassoon's beds increased but what about manpower? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनच्या खाटा वाढल्या पण मनुष्यबळाचे काय?

सद्यस्थितीत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग एक ते चार या संवर्गाची २२५ तर ससून रुग्णालयात याच संवर्गाची ६४४ पदे रिक्त असल्याने त्याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे... ...

पिंपरी चिंचवड शहरात ऑक्टोबर हिटने घामाच्या धारा, बदलत्या हवामानाने रुग्णांमध्येही वाढ - Marathi News | In Pimpri Chinchwad city, October hits sweat, changing weather also increases the number of patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड शहरात ऑक्टोबर हिटने घामाच्या धारा, बदलत्या हवामानाने रुग्णांमध्येही वाढ

परिणामी नागरिक उकाड्याने हैराण झाले असून आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला आहे.... ...

भिशीच्या फासात अडकवले! भामट्याने १६ लाख हडपले; संशयिताला अटक, महिलेवरही गुन्हा - Marathi News | Trapped in the trap! Bhamtya usurped 16 lakhs; Suspect arrested, crime against woman too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिशीच्या फासात अडकवले! भामट्याने १६ लाख हडपले; संशयिताला अटक, महिलेवरही गुन्हा

या प्रकरणी ॲड. गणेश रामभाऊ राऊत (वय ३४, रा. भोसरी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.... ...

दुष्काळी १२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील - Marathi News | Efforts are on to solve the water problem of 12 drought-affected villages: Cooperation Minister Dilip Valse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळी १२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

निर्णायक वेळी बारा गावांतील प्रतिनिधींना घेऊन मुंबई येथे बैठक आयोजित करू, असा विश्वास शिरूरच्या बारा गावांच्या आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.... ...

World Post Day 2023| असंख्य गुपितांचा खजिना काळाच्या पडद्याआड, टपालपेट्या कालबाह्य - Marathi News | World Postal Day Behind the scenes of time in the digital age | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असंख्य गुपितांचा खजिना काळाच्या पडद्याआड, टपालपेट्या कालबाह्य

जगभरातील टपाल सेवा होतेय अपडेट... ...

Pune Crime: धालेवाडीत अवैध धंद्यावर कारवाई, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Action on illegal business in Dhalewadi, goods worth eight and a half lakh seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धालेवाडीत अवैध धंद्यावर कारवाई, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

कारवाईत पोलिसांनी सुमारे ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.... ...

Pune: जास्त आमदार, नगरसेवक निवडून आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न - Marathi News | uddhav Thackeray group's attempt to elect more MLAs, corporators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जास्त आमदार, नगरसेवक निवडून आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न

विविध मतदारसंघाची जबाबदारी चार माजी नगरसेवकांकडे दिली आहे.... ...