लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Maharashtra: शिक्षकांनो, निरक्षर सर्वेक्षणात दिरंगाई केल्यास थेट कारवाई - Marathi News | Teachers, direct action for delay in illiteracy survey pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकांनो, निरक्षर सर्वेक्षणात दिरंगाई केल्यास थेट कारवाई

 नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षण विभागाने २८ ऑक्टोबरची मुदत दिली आहे..... ...

सरकारी अधिकाऱ्यांची दिवाळी होणार गोड! आता कारसाठी मिळणार १५ लाख - Marathi News | Diwali will be sweet for government officials! Now you will get 15 lakhs for the car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी अधिकाऱ्यांची दिवाळी होणार गोड! आता कारसाठी मिळणार १५ लाख

पिंपरी : राज्य सरकारच्या वतीने राजपत्रित अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. राजपत्रित अधिकाऱ्यांनी चार चाकी वाहनासाठी पंधरा लाख रुपयांचे ... ...

Pimpri Chinchwad: रावण दहन होणार, इच्छुक राजकीय पॉवर दाखवणार! - Marathi News | Ravana will be burnt, will show political power! pune latest political news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावण दहन होणार, इच्छुक राजकीय पॉवर दाखवणार!

पिंपळे सौदागरला १२० फूट उंचीचा रावण... ...

लोणावळा रेल्वेस्थानकावर लोकल गाड्या थांबवा, व्यापारी संघटनेची मागणी - Marathi News | Stop local trains at Lonavala railway station, trade association demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा रेल्वेस्थानकावर लोकल गाड्या थांबवा, व्यापारी संघटनेची मागणी

सोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांना नियमित थांबा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे... ...

Pune: कोरेगाव भीमात बिबट्या व शेतकऱ्याची झटापट, शेतकरी गंभीर जखमी - Marathi News | Leopard and farmer clash in Koregaon Bhima, farmer seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमात बिबट्या व शेतकऱ्याची झटापट, शेतकरी गंभीर जखमी

डिग्रजवाडी येथेही नारायण गव्हाणे हे दुचाकीवरून शेतात जात असताना त्यांच्यावरही बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने त्यांनी गाडीचा वेग वाढवल्याने ते बचावले... ...

Maharashtra: दोन वादळे, मात्र राज्यात पावसाची शक्यता नाहीच; हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज - Marathi News | Maharashtra Two storms, but no chance of rain in the state; Meteorologists forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन वादळे, मात्र राज्यात पावसाची शक्यता नाहीच; हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज

ईशान्य मान्सून हा दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश, कर्नाटकाच्या काही भागात ऑक्टोबर ते डिसेंबर हे तीन महिने कार्यरत असतो.... ...

इंग्लंड-दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा, ४० लाख रुपये जप्त - Marathi News | Betting on England-South Africa cricket match, Rs 40 lakh seized pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंग्लंड-दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा, ४० लाख रुपये जप्त

त्याच्याकडून रोख ४० लाख ८० हजार रुपये जप्त केले. ही कारवाई शनिवारी (दि. २१) काळेवाडी येथे करण्यात आली... ...

Pune: इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यात; कोंढवा, लष्कर, समर्थ, खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल - Marathi News | Pune: Israel Palestine war fallout in Pune; Cases registered in Kondhwa, Lashkar, Samarth, Khadak Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद पुण्यात; कोंढवा, लष्कर, समर्थ, खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Israel Palestine war : मागील दोन आठवड्यापासून पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासविरुद्ध इस्रायलचे युद्ध सुरूच आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आहेत. या युद्धाचे पडसाद आता पुणे शहरातही उमटले आहेत. ...