लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune Municipal Corporation: महापालिकेला आचारसंहिता लागू होणार नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | Code of conduct will not apply to the Municipal Corporation Commissioner clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेला आचारसंहिता लागू होणार नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण

आचारसंहिता पालिकेला लागू झाली असती तर अनेक नवीन कामांच्या निविदा आणि कामे रखडली असती ...

शेतकऱ्यांना पाच रुपये, तीन रुपये, दोन रुपये इतकी मदत; विमा धोरण चुकीचे, शरद पवारांची नाराजी - Marathi News | Farmers get Rs 5, Rs 3, Rs 2 in aid; Insurance policy wrong, Sharad Pawar unhappy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना पाच रुपये, तीन रुपये, दोन रुपये इतकी मदत; विमा धोरण चुकीचे, शरद पवारांची नाराजी

केंद्र सरकारने याबाबत काही पॅकेज जाहीर केले, जे फक्त एक भाग आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी विमा देखील घेतला होता. नुकसान झाल्यानंतर विम्याची रक्कम तातडीने मिळाली पाहिजे ...

'आमचा विकास आम्हीच ठरवणार', पुण्यातील लोकमान्यनगर रहिवाशांचा पुनर्विकासाला ठाम विरोध - Marathi News | 'We will decide our own development', Lokmanya Nagar residents in Pune strongly oppose redevelopment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमचा विकास आम्हीच ठरवणार', पुण्यातील लोकमान्यनगर रहिवाशांचा पुनर्विकासाला ठाम विरोध

लोकमान्य नगर पुर्नवसनास रहिवाशांचा विरोध असून आमदार, बिल्डर, अधिकारी यांच्या बाबत प्रचंड असंतोष उसळला आहे ...

बिबटे पकडण्यासाठी १ हजार पिंजरे खरेदी करणार, १० कोटींचा निधी देणार, वनमंत्र्यांची माहिती - Marathi News | Forest Minister informs that 1,000 cages will be purchased to capture leopards, a fund of Rs 10 crore will be provided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबटे पकडण्यासाठी १ हजार पिंजरे खरेदी करणार, १० कोटींचा निधी देणार, वनमंत्र्यांची माहिती

केंद्र सरकारच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारा, इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे, तेथे पाठविण्यात येतील ...

मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अजित पवारांचे आवाहन - Marathi News | Preventing loss of life is top priority; Ajit Pawar appeals to citizens not to panic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य; नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अजित पवारांचे आवाहन

मानव-बिबट संघर्षामुळे सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आणि वन्यजीवांचे संरक्षण करताना मानवी जीविताचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी ...

बिबट्याचे हल्ले मानवी वस्तीत का होत आहेत? हे थांबवता कसं येईल, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Why are leopard attacks happening in human settlements How can this be stopped, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्याचे हल्ले मानवी वस्तीत का होत आहेत? हे थांबवता कसं येईल, वाचा सविस्तर 

Leopard Attack : आज मानवी वस्तीमध्ये शिरून बिबट हल्ले करत आहेत, त्यामुळे जी जिवीतहानी होते आहे, ती कधीही न भरुन निघणारी आहे.  ...

पुण्यात रक्तरंजित थरार! शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रस्त्यावर तरुणावर वार; ३ जणांनी केला खून - Marathi News | Bloody horror in Pune! A young man was attacked on Bajirao Road in the central part of the city; 3 people killed him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रक्तरंजित थरार! शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रस्त्यावर तरुणावर वार; ३ जणांनी केला खून

महाराणा प्रताप उद्यानाजवळ मास्क लावून आलेल्या तिघांकडून एका तरुणावर वार करत खून केल्याची घटना घडली आहे ...

कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आकाश ढेंगे निलंबित - Marathi News | pune news branch Engineer Akash Dhenge suspended for negligence in work; Order of Additional Commissioner of the Municipality Pavneet Kaur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आकाश ढेंगे निलंबित

- आकाश ढेंगे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिले आहेत. ...