लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भावाच्याच बँकेचा लॉगिन पासवर्ड चोरून १८ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of 18 lakhs by stealing login password of brother own bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावाच्याच बँकेचा लॉगिन पासवर्ड चोरून १८ लाखांची फसवणूक

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

एजंट म्हणताेय, एसटी साेडा अन् आमच्याबराेबर चला; बसस्थानकात घुसून पळवताहेत प्रवाशी - Marathi News | Agent says leave ST and come to us Passengers are running away from the bus station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एजंट म्हणताेय, एसटी साेडा अन् आमच्याबराेबर चला; बसस्थानकात घुसून पळवताहेत प्रवाशी

एजंटांवर एसटी महामंडळाकडून काहीच कारवाई होत नाही ...

संगमवाडी येथे बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमामुळे वाहतूकीत बदल - Marathi News | Change in traffic due to Bageshwar Maharaj's program at Sangamwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संगमवाडी येथे बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमामुळे वाहतूकीत बदल

अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पेट्रोल- डिझेल टँकर्स, पीएमपी, स्कूल बस यांना हा आदेश लागू नसेल ...

३ वर्षाच्या चिमुकलीचा काकानेच केला विनयभंग - Marathi News | A 3 year old girl was molested by her uncle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ वर्षाच्या चिमुकलीचा काकानेच केला विनयभंग

काकानेच विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार ...

कस्टमचे पार्सल सोडवतो... महिलेला १३ लाखांचा गंडा - Marathi News | Solves the customs parcel... Rs. 13 lakhs to the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कस्टमचे पार्सल सोडवतो... महिलेला १३ लाखांचा गंडा

नोकरी आणि कस्टममधील पार्सल सोडविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून १३ लाख २७ हजार वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेतले ...

पोटच्या मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी बापावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the father for abusing his daughter in obscene language | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटच्या मुलीला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी बापावर गुन्हा दाखल

अनेकदा आरोपीला मुलीच्या आईने आणि स्वतः पीडिताने समजून सांगितल्यावर देखील बापाकडून होणारा त्रास काही बंद होत नव्हता ...

पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास "डिजिटल ऑडिओ" गाइडच्या स्वरुपात उपलब्ध होणार - Marathi News | The history of Shaniwarwada will be available to the tourists in the form of "digital audio" guide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास "डिजिटल ऑडिओ" गाइडच्या स्वरुपात उपलब्ध होणार

“डिजिटल ऑडिओ गाइड म्हणजे “क्यु.आर.कोड’’ बसविण्यात येणार, त्यात मोबाइलमध्येच हे संभाषण डाऊनलोड करून पर्यटकांना ऐकता येणार ...

अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करणाऱ्या बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा; ‘अंनिस’ची मागणी - Marathi News | File a case against Bageshwar Baba making superstitious claims Demand for Annis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करणाऱ्या बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा; ‘अंनिस’ची मागणी

रावणासोबत फोनद्वारे बोलतो, आजार बरे करतो, भूत प्रेते पळवून लावतो, असे दावे बागेश्वर बाबा कार्यक्रमातून करतात ...