लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

‘मसाप’चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचे निधन - Marathi News | Prakash Paigude chief executive of Masap passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मसाप’चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचे निधन

गेल्या नऊ महिन्यांपासून ते ब्रेन ट्यूमरने आजारी होते ...

साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहिम - Marathi News | Panmasala worth six and a half lakh seized Food and Drug Administration strike campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहिम

विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन ...

आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच, साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले - Marathi News | Due to the agitation, 30 factories were closed and sugar production decreased by 6 lakh tonnes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच, साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले

एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते ...

गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका-कवयित्री सानिया यांना जाहीर - Marathi News | Gadima award announced to senior writer poet Sania | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका-कवयित्री सानिया यांना जाहीर

विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या पत्नी अपर्णा अभ्यंकर यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर ...

संविधानाच्या सन्मानासाठी देश-विदेशातील धावपटू धावणार - Marathi News | Runners from home and abroad will run for the honor of the Constitution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संविधानाच्या सन्मानासाठी देश-विदेशातील धावपटू धावणार

२६ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे वॉक सुरू होईल ...

पुणेकरांनो आता स्वेटर घालून फिरा...! किमान तापमानात चढ-उतार होणार, थंडी वाढणार - Marathi News | Pune people wear sweaters now Minimum temperature will fluctuate cold will increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो आता स्वेटर घालून फिरा...! किमान तापमानात चढ-उतार होणार, थंडी वाढणार

पुणे शहरात सध्या काही भागात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे ...

मध्यरात्री पत्ता विचारताच कार साइडला घ्यायला लावून लुटले - Marathi News | As soon as he asked for the address in the middle of the night, the car was taken to the side and robbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यरात्री पत्ता विचारताच कार साइडला घ्यायला लावून लुटले

कार चालकाने गाडी साईडला घेतली असताना चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार ...

बागेश्वर बाबांच्या स्वयंसेवकांनी भक्तांना लगावली कानशिलात; पास असूनसुद्धा सोडले नाही - Marathi News | Bageshwar Baba Swayamsevak put the devotees in earring Even though he passed, he did not leave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बागेश्वर बाबांच्या स्वयंसेवकांनी भक्तांना लगावली कानशिलात; पास असूनसुद्धा सोडले नाही

स्वयंसेवकाच्या अरेरावीमुळे हा प्रकार घडला असून, स्वयंसेवकांनी मारहाण केल्याचा उल्लेख उपस्थित काही स्त्रियांनी देखील केला ...