लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात गुंडागर्दी! तलवारीने एकावर वार; दुकाने फोडली, हल्लेखोर दोघांना अटक - Marathi News | Hooliganism in Pune! strike one with a sword; Shops were broken, two assailants arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गुंडागर्दी! तलवारीने एकावर वार; दुकाने फोडली, हल्लेखोर दोघांना अटक

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.... ...

Pune: लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू, स्वारगेट परिसरातील अपघात - Marathi News | Retired army personnel killed in collision with speeding car, accident in Swargate area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू, स्वारगेट परिसरातील अपघात

या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठ भरणार - चंद्रकांत पाटील - Marathi News | The university will pay the fees of tertiary students Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठ भरणार - चंद्रकांत पाटील

तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता ...

ललित पाटीलला पळून जाण्यात मदत, सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र - Marathi News | Helping Lalit Patil to escape charge sheet against six persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलला पळून जाण्यात मदत, सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र

ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणातला सहभाग समोर आल्याने शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकूण १४ पैकी या सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. ...

ती बोलेना, दुसऱ्याशी जवळीक वाढल्याचा संशय, तरुणाचा गळफास - Marathi News | She doesn't speak suspicion of getting close to someone else hanging the young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ती बोलेना, दुसऱ्याशी जवळीक वाढल्याचा संशय, तरुणाचा गळफास

एका मुलीबरोबर या मुलाचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते ...

भक्तांना खुशखबर; शेगांवसाठी एसटीची विना वातानुकुलीत स्लीपर पुणे -शेगाव सूरू - Marathi News | Good news for devotees Non AC sleeper of ST for Shegaon Pune Shegaon Suru | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भक्तांना खुशखबर; शेगांवसाठी एसटीची विना वातानुकुलीत स्लीपर पुणे -शेगाव सूरू

भाविकांसाठी आता खुशखबर एसटीची सवलतीच्या दरात विना वातानुकुलीत स्लीपर बस पुणे -शेगाव सूरू करण्यात आली आहे ...

ड्रायव्हिंग स्कूलचे चालक, एजंट घेतात वाहन चालवण्याची चाचणी - Marathi News | Driving school drivers agents take driving test | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ड्रायव्हिंग स्कूलचे चालक, एजंट घेतात वाहन चालवण्याची चाचणी

आरटीओ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत चालतोय ‘कारभार’ ...

‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे विमाने जमिनीवर; दक्षिणेत जाणारी येणारी १२ उड्डाणे रद्द - Marathi News | Planes grounded due to Typhoon Michoung 12 inbound flights to South are cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे विमाने जमिनीवर; दक्षिणेत जाणारी येणारी १२ उड्डाणे रद्द

पुण्यातून दक्षिणेकडे चेन्नई, हैदराबाद, विशाखापट्टणम येथे जाणारी येणारी एकूण १२ उड्डाणे सोमवारी रद्द ...