आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने... बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; प्रदीर्घ आजाराशी झुंज संपली साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले... स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली? "ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ... बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले... आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
Pune, Latest Marathi News
आंदेकर टोळी तसेच इतर उपद्रवी गटांमध्ये १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचा सक्रिय सहभाग आढळून येत आहे. किरकोळ वादातून सुरू होणारी ही गुन्हेगारी पुढे गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचते. ...
पार्थ पवारांकडून १८०० कोटींच्या जागेची ३०० कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. ...
बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांपासून ते नागरिक आणि लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ...
इमारतींच्या पुनर्विकासाची बहुसंख्य कामे राजकीय मंडळी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि बिल्डर यांच्या संयुक्त युतीमधूनच केली जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतानाही तक्रार करणे टाळतात. ...
पतीने न्यायालयात धाव घेतल्यावर कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश यांनी पत्नीने दोन महिन्यांच्या आत मुलासह सासरी परतावे, असा आदेश दिला ...
सेनापती बापट रोडवरील द shack शॉप या दुकानात बंदी असलेल्या ई-सिगारेट, हुक्का फ्लेव्हर आणि इतर साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते ...
कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंडमध्ये घुसला. चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला ...
पुण्यात आता सोळा सतरा वर्षाची मुलं सुद्धा गुन्हेगार होण्यापासून वाचलेली नाहीत असं विदारक चित्र आहे ...