लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

गणेश पेठेत गादी कारखान्याला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक - Marathi News | Fire breaks out at Gadi factory in Ganesh Peth Burn all ingredients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश पेठेत गादी कारखान्याला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे ...

५ वर्षात त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं; अजित दादांची कोल्हेंवर नाव न घेता टीका - Marathi News | It would have been better if he had paid attention to his constituency in 5 years; Ajit Dada's criticism of Kolhe without naming him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ वर्षात त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं; अजित दादांची कोल्हेंवर नाव न घेता टीका

शिरूर मध्ये पर्याय देणार तुम्ही काळजीच करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार ...

'पुणे महापालिका आवारात आंदोलन करण्यास प्रतिबंध', 'आप' च्या आंदोलनानंतर फलक हटवला - Marathi News | 'Prohibition of protesting in Pune Municipal premises', the placard was removed after the protest of 'AAP' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुणे महापालिका आवारात आंदोलन करण्यास प्रतिबंध', 'आप' च्या आंदोलनानंतर फलक हटवला

'आप' ने नागरिकांच्या आंदोलनाचा अधिकार काढून घेणारा फलक लावल्याच्या कृतीचा निषेध करीत हा फलक काढून टाकण्याची मागणी केली ...

Corona Virus: पुण्यात आढळले ‘जेएन१’ चे ३ रुग्ण; राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर - Marathi News | 3 patients of JN1 found in Pune The number of JN1 patients in the state has risen to 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus: पुण्यात आढळले ‘जेएन१’ चे ३ रुग्ण; राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर

राज्यातील १० रुग्णांना काेराेनाची साैम्य लक्षणे हाेती व ते गृहविलगीकरणात बरे झाले असल्याची माहिती राज्याच्या साथराेग विभागाने दिली ...

पुणे पुस्तक महाेत्सवात साडेआठ लाख पुस्तकांची विक्री; ११ काेटींची उलाढाल - Marathi News | Eight and a half lakh books sold at Pune Book Festival 11 crore turnover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पुस्तक महाेत्सवात साडेआठ लाख पुस्तकांची विक्री; ११ काेटींची उलाढाल

तब्बल ४.५ लाख नागरिकांचा महोत्सवाला भेट देत वाचन संस्कृती वाढविण्यासाठी चळवळीला पाठिंबा ...

एकही ॲडमिशन नाही, पुणे जिल्ह्यातील शून्य पटसंख्येच्या १६ शाळांना टाळे - Marathi News | No admissions barring 16 zero pass schools in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकही ॲडमिशन नाही, पुणे जिल्ह्यातील शून्य पटसंख्येच्या १६ शाळांना टाळे

१६ पैकी बहुतांश शाळा या स्वयंअर्थसहाय्य (सेल्फ फायनान्स) आणि खासगी विनाअनुदानित आहेत. ...

वाकड येथे लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय; पीडित महिलेची सुटका - Marathi News | Prostitution in lodges at Wakad Relief of victimized woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाकड येथे लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय; पीडित महिलेची सुटका

गौतम आणि फईम उर्फ एम. डी. या दोन्ही संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल ...

माझ्या भाषेवरून टर उडवायचे- मकरंद अनासपुरे : साहित्यिक कलावंत संमेलनात मुलाखत - Marathi News | They used to make fun of my language - Makarand Anaspure: Interview at the Literary Artists Conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या भाषेवरून टर उडवायचे- मकरंद अनासपुरे : साहित्यिक कलावंत संमेलनात मुलाखत

'त्याच भाषेवर आज मी यशस्वी अभिनेता बनलो, ती बोली माझी ताकद बनली.' ...