पारंपरिक शेतीला आधुनिकतेची व कल्पकतेची जोड देऊन जिद्द-चिकाटी व मेहनतीच्या जोरावर केवळ १ एकर शेतीमधून उच्चांकी १३८ टन विक्रमी ऊस उत्पादन घेण्यात या शेतकऱ्याने यश मिळविले आहे. अॅड, संजय यशवंत जगताप असे या शेतकऱ्याचे नाव आहे ...
सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करत खुटबाव (ता. दौंड) येथील येथील शेतकरी ज्ञानेश्वर गुलाबराव पासलकर, यांनी ३० गुंठे क्षेत्रावर काकडी लागवड करुन इतर शेतकऱ्यांना यशस्वी होण्याचा मार्ग दाखवला आहे ...