अशात या दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार माध्यमांशी बोलतांना नेमकं काय घडले हे सांगितले आहे. यावेळी दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, ...
मावळातील शेलारवाडी जवळ इंद्रायणी नदीवर साकव पूल आहे. तो पुल अरुंद आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून करावा येथील नागरिकांना प्रवास करावा लागत होता. एक तर हा पूल अतिशय अरुंद असून एका वेळी एकच दुचाकी पुलावरुन जाऊ शकते. ...
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी; स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून तातडीने मदत व बचावकार्याला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती ...
Pune Bridge Collapse: जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...