लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

वीस हजार चिमुकल्यांना नाही पोषण आहार; अंगणवाड्यांना टाळे, फक्त ६ सुरू - Marathi News | Twenty thousand infants are not nourished; Barring Anganwadis, only 6 starts | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वीस हजार चिमुकल्यांना नाही पोषण आहार; अंगणवाड्यांना टाळे, फक्त ६ सुरू

अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संप अधिक लांबल्यास कुपोषित बालकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता ...

टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Exposing Task Fraud Interstate gang jailed 14 suspects shackled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टास्क फ्रॉडचा पर्दाफाश; आंतरराज्य टोळी जेरबंद, १४ संशयितांना ठोकल्या बेड्या

पिंपरी -चिंचवड पोलिसांच्या युनिट चारची कामगिरी; ऑनलाईन फसवणुकीच्या १७ गुन्ह्यांची उकल ...

'येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष; चंपाषष्ठीनिमित्त लाखो भाविक खंडेरायाच्या चरणी - Marathi News | A shout of Yelkot Yelkot Jai Malhar Lakhs of devotees at the feet of Khanderaya on the occasion of Champashashti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष; चंपाषष्ठीनिमित्त लाखो भाविक खंडेरायाच्या चरणी

भंडार खोबर्‍याच्या मुक्त हस्ताने करण्यात आलेल्या उधळणीमुळे संपूर्ण गडकोट आणि प्रमुख रस्ते पिवळ्या जर्द भंडार्‍याने माखल्यामुळे जेजूरीला सोन्याचे रूप ...

मद्यधुंद प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचा दणका; तब्बल ४ लाखांचा दंड वसूल - Marathi News | Railway administration crackdown on drunken passengers A fine of Rs 4 lakhs was collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचा दणका; तब्बल ४ लाखांचा दंड वसूल

कोणत्याही सरकारी जागेत मद्यपान करणे, गोंधळ घालणे अशा प्रकाराला बंदी; परंतु, याकडे दुर्लक्ष करून नियम मोडणार्‍यांची संख्या मोठी ...

विना वीज, विना बॅटरी आणि मोबाईलवर चालणारं माती परीक्षण मशीन पाहिलंय का? - Marathi News | soil test digital machine from mobile in just 5 minutes new technology for farmer agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :5 मिनिटांत आपल्या मोबाईलवरून असं करा माती परीक्षण 

5 मिनिटात आपल्या मोबाईलवरून असं करा माती परीक्षण  ...

एनआयएचा पुण्यात छापा; १९ वर्षीय तरुण ताब्यात, संशयास्पद कागदपत्रे जप्त - Marathi News | NIA raid in Pune 19 year old youth detained suspicious documents seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनआयएचा पुण्यात छापा; १९ वर्षीय तरुण ताब्यात, संशयास्पद कागदपत्रे जप्त

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात ९ डिसेंबर रोजी छापे टाकले होते ...

पुनावळे येथील घनकचरा प्रकल्प रद्द करणार : मंत्री उदय सामंत - Marathi News | Solid waste project at Punavale will be cancelled Minister Uday Samant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुनावळे येथील घनकचरा प्रकल्प रद्द करणार : मंत्री उदय सामंत

नागरिकांचा आणि शाळांचा या प्रकल्पाला मोठा विरोध ...

उद्धवजी म्हणतात, 'जो मेरा नही हो पाया वो तेरा हो नही सकता' कुमार विश्वासांची राजकीय फटकेबाजी - Marathi News | uddhav thackeray said a maharashtra political related to vinod tawde eknath shinde at Kumar Vishwas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धवजी म्हणतात, 'जो मेरा नही हो पाया वो तेरा हो नही सकता' कुमार विश्वासांची राजकीय फटकेबाजी

विनोदभाईंना उध्दवजी एकनाथ शिंदे यांच्याविषयी समजावून सांगत आहेत, असे समजून या ओळी ऐका - कुमार यांनी सादर केली कविता ...