लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंद निर्णयाचा फेरविचार करावा - विरधवल जगदाळे - Marathi News | The central government should reconsider the decision to stop production of ethanol - Virdhawal Jagdale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंद निर्णयाचा फेरविचार करावा - विरधवल जगदाळे

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची दाट शक्यता ...

येरवडा मेट्रो स्थानकातून पीएमपीएमएल थेट विमानतळावर; फिडर सेवा देणार - Marathi News | PMPML direct to Airport from Yerwada Metro Station Feeder will serve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा मेट्रो स्थानकातून पीएमपीएमएल थेट विमानतळावर; फिडर सेवा देणार

मेट्रोतून येणारे प्रवासी येरवडा स्थानकावर उतरले, तर त्यांना स्थानकातून उतरणे सोपे व्हावे, यासाठी म्हणून तीन प्रकारची सेवा देण्यात आली आहे ...

Talawade Fire: आगीमुळे फुप्फुसांना इजा, तीन जखमींची प्रकृती गंभीर, आतापर्यंत ३ महिलांचा मृत्यू - Marathi News | Talwade fire Lung damage due to fire 3 injured in critical condition 3 women dead so far | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Talawade Fire: आगीमुळे फुप्फुसांना इजा, तीन जखमींची प्रकृती गंभीर, आतापर्यंत ३ महिलांचा मृत्यू

सर्व जखमींचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे ससून रुग्णालय प्रशासनाने सांगितले ...

डासांची उत्पत्ती कराल तर दंड भराल! पावणेतीन लाख वसूल, शहरात वर्षभरात डेंग्यूचे २४९ पेशंट - Marathi News | If you breed mosquitoes you will be fined! Fifty three lakh recovered 249 dengue patients in the city in a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डासांची उत्पत्ती कराल तर दंड भराल! पावणेतीन लाख वसूल, शहरात वर्षभरात डेंग्यूचे २४९ पेशंट

अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्यामागे दुखणे ही डेंग्यूची लक्षणे तर रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था ...

ओशो आश्रमाचा १० हजार चौरस मीटर भूखंड विक्रीचा अर्ज फेटाळला! - Marathi News | Osho Ashram application for sale of 10 thousand square meter plot was rejected! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओशो आश्रमाचा १० हजार चौरस मीटर भूखंड विक्रीचा अर्ज फेटाळला!

मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा निकाल, अनुयायांचाही होता विरोध ...

पुणेकर नंबर वनच! लोकअदालतीत १ लाख ८९ हजार प्रकरणे निकाली - Marathi News | Pune citizens number one 1 lakh 89 thousand cases were settled in Lok Adalat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर नंबर वनच! लोकअदालतीत १ लाख ८९ हजार प्रकरणे निकाली

लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला ...

वडिलांचा आयसीयूत मृत्यू, मुलाची डॉक्टरांना मारहाण; वायसीएम रुग्णालयातील घटना - Marathi News | Father dies in ICU, son beats doctor; Incident at YCM Hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडिलांचा आयसीयूत मृत्यू, मुलाची डॉक्टरांना मारहाण; वायसीएम रुग्णालयातील घटना

वायसीएम रुग्णालयात रविवारी (दि. १०) दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली... ...

Pune: संस्थाचालकाकडे खंडणीची मागणी, हातपाय तोडण्याची धमकी; गुन्हा दाखल - Marathi News | Extortion demanded from director, threat of amputation; Filed a case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संस्थाचालकाकडे खंडणीची मागणी, हातपाय तोडण्याची धमकी; गुन्हा दाखल

हा प्रकार धायरी येथील बेनकर वस्ती येथे ४ जुलै २०२३ ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे.... ...