या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भोंदू बाबा दीपक जनार्दन खडके, वेदिका कुणाल पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर या तिघांना नाशिकमधून अटक केली आहे. आरोपींवर धार्मिक विश्वासाचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे काही शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेऊन बदली, शासकीय सवलती व इतर लाभ घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या ...
वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करून परिसर पूर्णपणे बिबटमुक्त करावा. तुमच्या पद्धतीने उपाययोजना करा, पण यापुढे एकही बिबट्या दिसू नये आणि जीवितहानी होऊ नये ...
'ही कसली स्मार्ट सिटी?' 'खड्ड्यांसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.' 'अधिकारी आणि नेते झोपलेत का?' अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
kanda bajar bhav जिल्ह्यासह पुणे विभागात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका नवीन लाल कांद्याला बसला आहे. एक ते दीड महिने पीक लांबणार आहे. सध्या साठवणीत असलेला जुना कांदा बाजारात दाखल होत आहे. ...