लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

'मी तुम्हाला सोडतो', वाट पाहणाऱ्या तरुणाला रिक्षाचालकाने लुटले, पुणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार - Marathi News | 'I'll leave you', a waiting young man was robbed by a rickshaw driver, shocking incident at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी तुम्हाला सोडतो', वाट पाहणाऱ्या तरुणाला रिक्षाचालकाने लुटले, पुणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

रिक्षा चालकासह अन्य दोघांनी तरुणाला हत्याराचा धाक दाखवून मोबाइल, अंगठी, सोन्याची बाळी असा २८ हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला ...

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी - Marathi News | deputy cm Ajit Pawar letter to union minister Nitin Gadkari Over Pune traffic issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Ajit Pawar And Nitin Gadkari : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं आहे. ...

शेतकऱ्यांचे बांधावरील वाद निकाली निघणार,सातबारा नकाशे मोफत करणार - Marathi News | pune news Farmers dispute over dam to be resolved, Satbara maps to be made free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांचे बांधावरील वाद निकाली निघणार,सातबारा नकाशे मोफत करणार

- राज्यात सुमारे साडेचार कोटी सातबारा उतारे असून, त्याचे सुमारे दीड कोटी नकाशे आहेत. बहुतांश सातबारा उतारे किमान तीन वेळा फुटले आहेत अर्थात त्यात फेरफार झाले आहेत. ...

सात जिल्हे तहानलेले, वरुणराजा न बरसल्यास पिकांना फटका  - Marathi News | pune news seven districts are thirsty, crops will be affected if Varun Raja does not rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात जिल्हे तहानलेले, वरुणराजा न बरसल्यास पिकांना फटका 

- बीड, लातूरमध्ये समाधानकारक पाऊस नाही, जुलैमधील सरासरीच्या ८४ टक्केच बरसला ...

Baramati Accident News : माझ्या लेकींना वाचवा..! अखेरच्या श्वासापर्यंत वडिलांचा प्रयत्न,पण नियती टळली नाही   - Marathi News | Baramati Accident News: Save my daughters..! Father tried till his last breath, but fate could not be averted. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या लेकींना वाचवा..! अखेरच्या श्वासापर्यंत वडिलांचा प्रयत्न,पण नियती टळली नाही  

जखमी अवस्थेतील ओंकार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात ते आपल्या दोन्ही हातांवर जोर देत लेकींना वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतात. ...

Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले - Marathi News | Police were already keeping an eye on Pranjal Khewalkar'; Eknath Khadse gave evidence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले

आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

Pune Rave Party : खडसे कुटुंबीयांना लक्ष्य करण्याचा कट? एकनाथ खडसे यांचा पोलिस तपासावर सवाल - Marathi News | Pune Rave Party Conspiracy to target Khadse family? Eknath Khadse questions police investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडसे कुटुंबीयांना लक्ष्य करण्याचा कट? एकनाथ खडसे यांचा पोलिस तपासावर सवाल

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...

8 वर्षांच्या आरिष्काने आईसोबत सर केला किलीमंजारो;आफ्रिकेचा सर्वोच्च शिखर - Marathi News | pune news Eight-year-old Arishka climbs Kilimanjaro, Africa's highest peak, with her mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :8 वर्षांच्या आरिष्काने आईसोबत सर केला किलीमंजारो;आफ्रिकेचा सर्वोच्च शिखर

४ जून रोजी तंजानियासाठी रवाना झाल्यानंतर त्यांनी ५ जूनला लेमोषो मार्गाने ८ दिवसांचा ५१ किमी लांबीचा अत्यंत आव्हानात्मक ट्रेक सुरू केला. ...