लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पितृसत्ताक जातीयवाद्यांचा विराेध पत्करून फुले दाम्पत्याने सुरू केली शाळा - सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड - Marathi News | Phule couple started school in defiance of patriarchal casteists Chief Justice D. Y. Chandrachud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पितृसत्ताक जातीयवाद्यांचा विराेध पत्करून फुले दाम्पत्याने सुरू केली शाळा - सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

आजची युवा पिढी दयाळू, सहानुभूती असणारी तसेच गंभीरपणे विचार करणारी, समस्यांबाबत बाेलणारी आणि इतरांना शिक्षित करणारी आहे ...

मी संयमाची भूमिका घेतली नसती तर...; चप्पलफेकीच्या घटनेनंतर पडळकरांचा हल्लाबोल - Marathi News | bjp mlc gopichand padalkar slams indapur maratha reservation agitators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी संयमाची भूमिका घेतली नसती तर...; चप्पलफेकीच्या घटनेनंतर पडळकरांचा हल्लाबोल

इंदापूर येथील घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी आज आपली भूमिका मांडत चप्पलफेक करणाऱ्यांचा आक्रमक शब्दांत समाचार घेतला आहे. ...

अडीच वर्षांत केवळ दोन वेळ मंत्रालयात जाण्याचा उद्धव यांचा विक्रम- रामदास कदम - Marathi News | Uddhav Thackeray Choolkombda Chief Minister, record of going to ministry twice- Ramdas Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडीच वर्षांत केवळ दोन वेळ मंत्रालयात जाण्याचा उद्धव यांचा विक्रम- रामदास कदम

पुरंदर-हवेली शिवसेना शिंदे गटाच्या नूतन पदाधिकारी व जुने कार्यकर्ते यांचा नियुक्ती पत्र वाटप मेळावा आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला... ...

Pedestrian Day: लक्ष्मी रस्त्यावर साेमवारी वॉकिंग प्लाझा, वाहनांना ‘नाे एन्ट्री’; बसच्या मार्गातही बदल - Marathi News | Pedestrian Day: Walking Plaza on Lakshmi Street, ‘No Entry’ for vehicles on Monday; Change in bus route too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लक्ष्मी रस्त्यावर साेमवारी वॉकिंग प्लाझा, वाहनांना ‘नाे एन्ट्री’; बसच्या मार्गातही बदल

वॉकिंग प्लाझा संपल्यानंतर सर्व बस पूर्ववत मार्गाने संचलनात राहतील, असे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.... ...

Railway: विनाकारण रेल्वेची चेन ओढणे पडले तब्बल पावणेतीन लाखांना, ७९३ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | As many as fifty three lakhs had to pull the railway chain for no reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनाकारण रेल्वेची चेन ओढणे पडले तब्बल पावणेतीन लाखांना, ७९३ जणांवर गुन्हे दाखल

त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.... ...

Pune: मॅनेजरचा मालकाला ६१ लाखांना गंडा, लॅपटॉपही घेऊन पळाला - Marathi News | The manager extorted 61 lakhs from the owner and ran away with the laptop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅनेजरचा मालकाला ६१ लाखांना गंडा, लॅपटॉपही घेऊन पळाला

ही घटना जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीत घडली आहे.... ...

Pune Crime: महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या, एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Pune Crime: Suicide of female employee, case against HR head and two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या, एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा

दोन महिलांसह एच. आर. विभाग प्रमुखावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

वैद्यकीय महाविद्यालयाच्या नाेकरीत मागसवर्गीयांना गुण दिलेच नाहीत : डाॅ. सिद्धार्थ धेंडे - Marathi News | Marks are not given to the backward classes in the medical college jobs: Dr. Siddharth Dhende | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैद्यकीय महाविद्यालयाच्या नाेकरीत मागसवर्गीयांना गुण दिलेच नाहीत : डाॅ. सिद्धार्थ धेंडे

पुणे : पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयात अधिकारी व कर्मचारी भरतीसंदर्भात मागासवर्गीयांना गुण देण्यात आले नाहीत. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी ... ...