लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

तीव्र उतारावरून जाताना चालकाचा ताबा सुटला; वाहन पलटी होऊन ८ जण जखमी, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Driver loses control while going down a steep slope vehicle overturns, 8 injured, incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीव्र उतारावरून जाताना चालकाचा ताबा सुटला; वाहन पलटी होऊन ८ जण जखमी, खेड तालुक्यातील घटना

या घटनेत आठ मजुरासह चालक जखमी झाला असून दोन ते तीन मजुरांचे हात पाय तुटले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे ...

कामावरून काढून टाकल्याने नैराश्य; एकाने उचलले टोकाचे पाऊल, दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Depression due to being fired from work; One took extreme step, case filed against both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामावरून काढून टाकल्याने नैराश्य; एकाने उचलले टोकाचे पाऊल, दोघांविरोधात गुन्हा दाखल

पतीला कामावरून काढून टाकल्याने ते नैराश्यात होते, तसेच आरोपींच्या त्रासामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पत्नीने सांगितले आहे ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीनंतरही रुपाली पाटील चाकणकरांच्या राजीनाम्यावर ठाम - Marathi News | Rupali Patil insists on Chakankar's resignation even after meeting Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीनंतरही रुपाली पाटील चाकणकरांच्या राजीनाम्यावर ठाम

राजीनाम्याच्या मागणीवर मी ठाम असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना याबाबत पुरावे देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले ...

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे ३५ टक्के काम पूर्ण - Marathi News | Pimpri Chinchwad news 35 percent work of Pimpri to Nigdi metro extension completed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे ३५ टक्के काम पूर्ण

- डिसेंबर २०२६ पर्यंत उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा : ९१० कोटी १८ लाखांचा खर्च  ...

सणांच्या काळात पुणे परिमंडळात ४३६ कोटी थकले; महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम सुरू - Marathi News | 436 crores owed in Pune circle during festivals; Mahavitaran starts campaign to recover electricity bills | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सणांच्या काळात पुणे परिमंडळात ४३६ कोटी थकले; महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम सुरू

वीज ग्राहकांनीही त्यांच्याकडील थकबाकी चालू वीजबिलासह भरुन सहकार्य करावे आणि गैरसोय टाळावी, महावितरणचे आवाहन ...

भोर तालुक्यात १२३.६% पाऊस, भूजल पातळी ४ फूट वाढली   - Marathi News | pune news bhor taluka receives 123.6% rainfall, groundwater level rises by 4 feet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यात १२३.६% पाऊस, भूजल पातळी ४ फूट वाढली  

आगामी काळात पाण्याची टंचाई कमी होण्याची शक्यता आहे. जमिनीतील रिचार्जमुळे भविष्यात टँकरवर होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. ...

केळी पिकाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल;तीन वर्षांतील नीचांकी भाव; उत्पादन खर्च वसूल करणे कठीण - Marathi News | pune news farmers desperate as banana crop prices fall; lowest price in three years; difficult to recover production costs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केळी पिकाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल;तीन वर्षांतील नीचांकी भाव

- गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात अभूतपूर्व घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ तीन ते पाच रुपये एवढाच भाव मिळत आहे. ...

इंदापुरात तब्बल १०० किलो गांजा पकडला; तस्करीबाबत मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता - Marathi News | 100 kg of ganja seized in Indapur; A big racket regarding smuggling is likely to be exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरात तब्बल १०० किलो गांजा पकडला; तस्करीबाबत मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

बावडा येथून बारामती मार्गे जाणाऱ्या एका चार चाकी वाहनात अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती ...