लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शालेय बस प्रवासादरम्यान ८ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; बस चालकाला पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | 8 year old molested during school bus ride Forced labor for bus driver for five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय बस प्रवासादरम्यान ८ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; बस चालकाला पाच वर्षे सक्तमजुरी

कोणाला काही सांगितल्यास मारण्यासह शाळेत न सोडण्याची धमकी बसचालकाने दिली होती ...

डॉ. विजय भटकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर - Marathi News | This year Punya Bhushan Award was announced to dr Vijay Bhatkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. विजय भटकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते २० जुलै रोजी प्रदान होणार ...

Rahul Gandhi: यंदा राहुल गांधी एक दिवस पंढरीची वारी अनुभवणार; १४ जुलैला सहभागी होणार - Marathi News | This year Rahul Gandhi will one day experience ashadhi wari Will participate on 14 July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rahul Gandhi: यंदा राहुल गांधी एक दिवस पंढरीची वारी अनुभवणार; १४ जुलैला सहभागी होणार

राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी होणार असल्यामुळे त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येणार ...

पूजा मॅडमच्या ऑडीवर 'महाराष्ट्र शासन' पाटी, लाल-निळा दिवा; पुणे पोलीस चौकशी करणार - Marathi News | 'Maharashtra Govt' board, red-blue lamp on Pooja Madam's Audi; Pune police will investigate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा मॅडमच्या ऑडीवर 'महाराष्ट्र शासन' पाटी, लाल-निळा दिवा; पुणे पोलीस चौकशी करणार

पूजा खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कार वर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी २१ हजार रुपयांचा दंड ...

अमेरिकेत १८ महिन्यांत १२ शस्त्रक्रिया, पण पुण्यातील एका शस्त्रक्रियेने बदलले आयुष्य, जेनिफर हेस यांचा अनुभव - Marathi News | 12 surgeries in 18 months in America but one surgery in Pune changed life experience of Jennifer Hayes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेत १८ महिन्यांत १२ शस्त्रक्रिया, पण पुण्यातील एका शस्त्रक्रियेने बदलले आयुष्य, जेनिफर हेस यांचा अनुभव

पुण्यातील आराेग्य सुविधा इतक्या ॲडव्हान्स झाल्या आहेत की त्या देखील परदेशातील नागरिकांना भुरळ पाडत आहेत ...

संपत्ती, यूपीएससीमार्फत झालेली निवड, अवाजवी मागण्या; वादावर IAS पूजा खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Wealth, selection through UPSC, excessive demands IAS Pooja Khedkar's first reaction to the controversy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संपत्ती, यूपीएससीमार्फत झालेली निवड, अवाजवी मागण्या; वादावर IAS पूजा खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसापासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात सापडल्या आहेत. ...

पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे - Marathi News | Why drones are being flown in rural areas of Pune Home Minister devendra fadanvis should explain Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागात ड्रोन कशासाठी फिरवले जातात, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे - अमोल कोल्हे

ग्रामीण भागात ड्रोनची दहशत पसरली असून वारंवार चौकशीची मागणी करूनही प्रशासन गांभीर्याने घेत नाही ...

Schools: १ महिन्याने शिक्षण विभागाला जाग अन् पालकांच्या डोक्याला ताप, ४९ शाळा ठरवल्या अनधिकृत - Marathi News | 1 month education department awake and parents in tension 49 schools declared unauthorized in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Schools: १ महिन्याने शिक्षण विभागाला जाग अन् पालकांच्या डोक्याला ताप, ४९ शाळा ठरवल्या अनधिकृत

अनधिकृत शाळांमध्ये जर मुलांनी प्रवेश घेतला असेल तर त्यांच्या पुढील भवितव्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होतोय ...