राज्यात आज १०६६ क्विंटल हिरवी मिरची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे ६९६ क्विंटल झाली होती. तर पुणे-पिंपरी येथे १ व पलूस येथे २ क्विंटलची कमी आवक होती. ...
राज्यातील सात बाजार समितींमध्ये आज ३७६६ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे २८४३ क्विंटल होती. तर पुणे-मोशी ५०४, कोल्हापूर २०६, सातारा ११५, मंगळवेढा ५४, राहता ३७, पुणे-पिंपरी ७ क्विंटल आवक होती. ...
वीर धरणाच्या वरच्या परिसरात चांगल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे वीर धरणातून चंद्रभागा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग पंढरीत पोहोचल्याने चंद्रभागेच्या वाळवंटात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. ...
राज यांचा राजकीय खमकेपणा सर्वांनाच माहीत असल्यामुळे रविवारच्या पुणे दौऱ्यात पूरग्रस्त परिसराची पाहणी केल्यानंतर आता ते काय बोलतील, कोणावर टीका करतील, याची राजकीय वर्तुळात चर्चा ...