पठारे वस्ती येथील रहिवाशी शौकत शब्बीर मोगल हे खाजगी कामानिमित्त बार्शी येथे गेले होते. दोन दिवसांनी घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडलेले आढळले. ...
पर्यटनासाठी धबधब्याच्या परिसरात गेलेले पर्यटक अचानक आलेल्या पुरामुळे अडकल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ मदतीस धाव घेतली. ...
खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या केल्या होत्या. पहिली पार्टी कल्याणीनगरमधील एका पबमध्ये झाली. तिथे रात्री १.३० पर्यंत पार्टी सुरू होती. ...
ताम्हिणी घाटात बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात वारजे माळवाडी पोलिसांनी खून झालेल्या तरुणाच्या मोठ्या भावाला अटक केली आहे. ...
हिंजवडीतील प्रश्न सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दोनदा या परिसराची पाहणी केली. शनिवारी सकाळी पवार हिंजवडीत आले असता, स्थानिकांनीही आपली मते मांडली. ...