लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ११६ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या - Marathi News | Transfers of 116 Assistant Inspectors Sub Inspectors under Pimpri Chinchwad Police Commissionerate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ११६ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या

जिल्ह्यात मूळ वास्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर राहता येणार नाही, अशा प्रकारचे निवडणूक विभागाचे आदेश ...

बोपदेव घाटात तरुणाला धमकावून लुटले - Marathi News | A young man was threatened and robbed at Bopdev Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाटात तरुणाला धमकावून लुटले

चोरटयांनी तरुण आणि त्याच्या मित्राला धमकावले व त्यांची दुचाकी पळवली ...

बाप्पा मोरया! भाविकांसाठी अष्टविनायक दर्शन, शिवाजीनगर आगार वाकडेवाडीतून बससेवा - Marathi News | Bus service for devotees from Shivajinagar Agar Vakdewadi for darshan of Ashtavinayaka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पा मोरया! भाविकांसाठी अष्टविनायक दर्शन, शिवाजीनगर आगार वाकडेवाडीतून बससेवा

दर्शनासाठी जाणार्‍या प्रत्येक प्रवाशाला ९९० रुपये तिकीटाचे भाडे असून, जेवणाचा खर्च व इतर खर्च प्रवाशांनी स्वतः करावयाचा आहे ...

गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेला कोण आहे विठ्ठल शेलार? - Marathi News | Who is Vitthal Shelar arrested in gangster Sharad Mohol murder case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेला कोण आहे विठ्ठल शेलार?

विठ्ठल शेलार याने पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याची पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.... ...

पुण्यात १७ जानेवारीपासून मिलेट महोत्सव, अस्सल तृणधान्यांच्या नव्या उत्पादनांचा समावेश - Marathi News | Millet Mahotsav will be held in Pune from January 17, featuring authentic cereals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात १७ जानेवारीपासून मिलेट महोत्सव, अस्सल तृणधान्यांच्या नव्या उत्पादनांचा समावेश

कुठे व कधीपर्यंत राहणार महोत्सव? काय कार्यक्रम असणार? जाणून घ्या... ...

Pune: सकाळी कडक थंडी अन् दुपारी मोकळे आकाश! कडक उन्हामुळे थंडीपासून दिलासा - Marathi News | Cold in the morning and clear skies in the afternoon! Relief from cold due to hot sun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सकाळी कडक थंडी अन् दुपारी मोकळे आकाश! कडक उन्हामुळे थंडीपासून दिलासा

गेल्या काही दिवसांपासून थंडीमुळे कुडकुडणाऱ्या नागरिकांना आजची दुपार दिलासा देणारी ठरली... ...

शासकीय इतमामात स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार - Marathi News | Swarayogini Dr. Prabha Atre funeral in vaikunth smashanbhumi pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय इतमामात स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते आणि प्रभाताईला मनातून अखेरचा निरोप दिला जात होता ...

विश्रांतवाडीत तरुणाचा खून, उपचारादरम्यान झाला मृत्यू, आरोपीची कारागृहात रवानगी! - Marathi News | Murder of youth in Vishrantwadi death during treatment accused sent to jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्रांतवाडीत तरुणाचा खून, उपचारादरम्यान झाला मृत्यू, आरोपीची कारागृहात रवानगी!

विश्रांतवाडी पोलिसांनी गंभीर जखमी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कलम वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल केला ...