सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मध्यरात्री ५० टक्के भरले आहे. उजनी धरणाने शंभरीकडे वाटचाल केली आहे. सध्या दौंड येथील विसर्ग ३३ हजार १६७ क्युसेक सुरू आहे. ...
Pune Rain Latest Update: नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, अशा सूचना मुठा कालवा पाटबंधारे विभागाच्या उप अभियंता विभागाकडून देण्यात आल्या आहेत. ...