लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Ujani Dam Water: उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता पाहिजे फक्त इतकं पाणी - Marathi News | Ujani Dam Water: Only this much water now is required to fill Ujani Dam to its full capacity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water: उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता पाहिजे फक्त इतकं पाणी

दौंड येथून उजनी धरणात मिसळणारा विसर्ग २६ हजार ८७८ क्युसेकने सुरू असून, उजनी धरणाने मंगळवारी मध्यरात्री पन्नास टक्के होऊन शंभरीकडे वाटचाल केली आहे. ...

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरची थेट UPSC च्या डोळ्यांतच धूळफेक; नावे बदलून १२ वेळा परीक्षा - Marathi News | Pooja Khedkar directly fraud to upsc exam 12 times by changing names | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pooja Khedkar Case: पूजा खेडकरची थेट UPSC च्या डोळ्यांतच धूळफेक; नावे बदलून १२ वेळा परीक्षा

मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतही गैरवर्तणुकीबाबत तब्बल ८ वेळा मेमो बजावण्यात आले होते ...

वडिलांवर रागावून घर सोडून गेला; ४ महिन्यांनी जबलपूरला सापडला, पोलिसांनी जाहीर केले ५ लाखांचे बक्षीस - Marathi News | Left home angry with his father Found in Jabalpur after 4 months pune police announced a reward of 5 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांवर रागावून घर सोडून गेला; ४ महिन्यांनी जबलपूरला सापडला, पोलिसांनी जाहीर केले ५ लाखांचे बक्षीस

मुलगा जबलपूर रेल्वे स्थानकावर पाण्याच्या बाटल्या विकत असल्याचे आढळून आले ...

पूजा खेडकरने नाव बदलून परीक्षा दिली का? UPSC ने तपासली 15 हजार उमेदवारांची कागदपत्रे - Marathi News | Did Pooja Khedkar give UPSC exam with name change? commission checked the documents of 15 thousand candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा खेडकरने नाव बदलून परीक्षा दिली का? UPSC ने तपासली 15 हजार उमेदवारांची कागदपत्रे

आज UPSC ने पूजा खेडकरला दोषी ठरवत तिची निवड रद्द केली आहे. ...

Online Game:‘गेम’च्या नादात खेळ खल्लास! विचार करा, तुमचे मूल पण या चक्रव्यूहात अडकले नाही ना? - Marathi News | Play in the online game Think about it isn't your child also stuck in this maze? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Online Game:‘गेम’च्या नादात खेळ खल्लास! विचार करा, तुमचे मूल पण या चक्रव्यूहात अडकले नाही ना?

अनेक मुलं पैसे लावून हे खेळ खेळत असून, त्यातील आव्हानात्मक टास्क पूर्ण करण्याच्या नादात सुंदर आयुष्य गमावून बसत आहेत ...

Lohgad Fort: लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील डोंगराला भेगा; भुस्खलन होण्याची भीती - Marathi News | Break the hill in the village at the foot of Lohgad; Fear of landslides | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lohgad Fort: लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील डोंगराला भेगा; भुस्खलन होण्याची भीती

डोंगराला भेगा गेल्याने भुस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत ...

सासूची जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी पत्नीचा खून; पतीला जन्मठेप, सासूलाही संपविण्याचा प्रयत्न - Marathi News | Killing of wife for demanding replacement of mother in law Life imprisonment for husband, attempt to end mother-in-law too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासूची जागा नावावर करून देण्याच्या मागणीसाठी पत्नीचा खून; पतीला जन्मठेप, सासूलाही संपविण्याचा प्रयत्न

पती १ गुंठा जागा नावावर करण्यासाठी पत्नीला त्रास देत होता ...

पती पत्नीमध्ये १४ महिने शारीरिक जवळीक नसल्याच्या आधारावर घटस्फोट मंजूर - Marathi News | Divorce granted on grounds of absence of physical intimacy between husband and wife for 14 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती पत्नीमध्ये १४ महिने शारीरिक जवळीक नसल्याच्या आधारावर घटस्फोट मंजूर

पत्नीला पतीच्या व्यवसायात २० टक्के भागीदारी असेल या शर्तीवर दोघे विभक्त झाले ...