Devendra Fadnavis on Pune Rave Party: पुण्यातील खराडी येथील उच्चभ्रू परिसरात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. ...
पुण्यातील अमली पदार्थ प्रतिबंधक मोहिमे अतर्गत जी गुपनीय माहिती प्राप्त झाली त्या आधारावर शहरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले ...
Pune Rave Party News: रेव्ह पार्टीमुळे पुणे चर्चेत आले. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचेच नाव आतापर्यंत चर्चेत आहे; पण त्या पार्टीत सहभागी असलेले सात जण कोण आहेत? ...
बिअर बार हॉटेलमध्ये बिलाच्या वादातून सहा जणांच्या टोळीने हॉटेल मालकाला जमाव जमवून मारहाण केल्याची घटना २४ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्याबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले डिंभे धरण भरले असून धरणातून आज संध्याकाळी सहा वाजता दोन दरवाज्यातून दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग घोड नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ...
प्रेमसंबंधात मध्ये येऊ नकोस, तुला माहिती आहे का मी कोण आहे, तुला घरी जिवंत जायचे आहे ना, असे म्हणून बघून घेण्याची तसेच तुझी बदनामी करेन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. ...