लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पहिल्यांदा घटस्फोट; एकटेपणामुळे पुनर्विवाह, सेकंड इनिंग सुरु... - Marathi News | first divorce Remarriage due to loneliness second inning begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्यांदा घटस्फोट; एकटेपणामुळे पुनर्विवाह, सेकंड इनिंग सुरु...

वय अणि परिस्थितीचा विचार करून दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला अन् पुनर्विवाह करून नव्याने सेकंड इनिंग सुरु केली ...

चल तुला शाळेला सोडवतो; लोणी काळभोरमध्ये रिक्षा चालकाकडून आठवीच्या मुलीवर अत्याचार - Marathi News | Let's get you off to school; Class VIII girl assaulted by rickshaw driver in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चल तुला शाळेला सोडवतो; लोणी काळभोरमध्ये रिक्षा चालकाकडून आठवीच्या मुलीवर अत्याचार

रिक्षा चालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी जोरजोरात ओरडू लागल्याने चालक तेथून पळून गेला ...

एकदा गंडला, तरीही नाही झाला शहाणा..! एका क्लिकमुळे २० लाख गमावले - Marathi News | Once it messed up it not done yet 20 lakh lost due to one click | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकदा गंडला, तरीही नाही झाला शहाणा..! एका क्लिकमुळे २० लाख गमावले

अपोलो अरिब नावाचे ॲपव्दारे शेअर मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊन त्याव्दारे अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवले ...

Eknath Shinde: ट्राफिक सोडवण्यासाठी खड्डे बुजवा; मुख्यमंत्र्यांनी केली आयुक्तांची कानउघाडणी - Marathi News | fill potholes to relieve traffic The Chief Minister eknath shinde opened the ears of the Commissioners | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Eknath Shinde: ट्राफिक सोडवण्यासाठी खड्डे बुजवा; मुख्यमंत्र्यांनी केली आयुक्तांची कानउघाडणी

रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत सातत्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे ...

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळाची बाजी; १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली - Marathi News | Shree Krishna Tarun Mandal's victory in the National Ganeshotsav Competition for the second year in a row; 103 boards won prizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळाची बाजी; १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली

स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ मंडळांपैकी १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून, एकूण १२ लाख ६५ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार ...

Pune Flood: पाण्याच्या पुराबरोबरच पुढाऱ्यांचाही पूर; आश्वासनाने पूरग्रस्त संतापले, ठोस निर्णयांची अपेक्षा - Marathi News | Along with the pune flood of water there is also a flood of government leaders Flooded with reassurance angered expecting concrete decisions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Flood: पाण्याच्या पुराबरोबरच पुढाऱ्यांचाही पूर; आश्वासनाने पूरग्रस्त संतापले, ठोस निर्णयांची अपेक्षा

पुढारी येतात, आश्वासने देतात, पुढे काहीच होत नाही, असा या बाधितांचा दरवर्षीचा अनुभव ...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शांतता फेरी - Marathi News | manoj jarange patil peace rally in Pune and Pimpri Chinchwad cities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात शांतता फेरी

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मराठा आरक्षणासाठी मराठा जनजागृती व शांतता फेरी होणार आहे ...

उसने पैसे घ्यायचा; पैसे मागितल्यावर चोरीची बाईक स्वतःची सांगून विकायचा - Marathi News | To borrow money; After asking for money, he would sell the stolen bike as his own | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसने पैसे घ्यायचा; पैसे मागितल्यावर चोरीची बाईक स्वतःची सांगून विकायचा

चोरटा हॉटेलमध्ये सफाई कामगार होता, पगारात घर भागत नसल्याने बाईक चोरायचा आणि विकायचा ...