लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या आणखी २१ जणांना डेंग्यू; महापालिकेच्या उपाययोजनांचं काय झालं? - Marathi News | 21 more people of dr Babasaheb Ambedkar hostel have dengue What happened to the municipal measures? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या आणखी २१ जणांना डेंग्यू; महापालिकेच्या उपाययोजनांचं काय झालं?

वसतिगृहामध्ये स्वच्छता राहावी, विद्यार्थ्यांना मच्छरदाणी द्यावी, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या होत्या ...

Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र - Marathi News | Forgetting parties arguments we participants Uddhav thackeray group mns together in the rally of Jarange Patals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र

मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व पक्ष या रॅलीत एकत्र आलो आहोत ...

अण्णा भाऊ साठे जयंतीदिनी डीजेचा आवाज तब्बल १०८.३ डेसिबल; ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | On Anna Bhau Sathe's birth anniversary, the sound of the DJ was as high as 108.3 decibels; A case has been filed against the noise polluters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा भाऊ साठे जयंतीदिनी डीजेचा आवाज तब्बल १०८.३ डेसिबल; ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी आवाज कमी करण्यास सांगितल्यानंतरही मिरवणूक काढणाऱ्यांनी नकार दिला ...

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या रॅलीसाठी जय्यत तयारी; पोलीसांचा कडक बंदोबस्त, २० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था - Marathi News | Jayat prepares for Jarange Patal's rally; Strict police presence, parking arrangements at 20 places | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या रॅलीसाठी जय्यत तयारी; पोलीसांचा कडक बंदोबस्त, २० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

राज्यामध्ये सर्वत्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील जनजागृती शांतता फेरी काढत असून पुण्यातून सारसबागेतून फेरीला सुरुवात होणार ...

Manoj Jarange Patil:'मीच जास्त मार्क पाडायचे व फी पण मीच जास्त भरायची का? चिमुकल्याचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय - Marathi News | Should I pay more marks and pay more fees the boy held banner manoj jarange patil rally in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil:'मीच जास्त मार्क पाडायचे व फी पण मीच जास्त भरायची का? चिमुकल्याचा बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

पुण्यात मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत चिमुकल्याने धरलेला बॅनर ठरतोय चर्चेचा विषय ...

Rain Alert : पुणे, जळगाव, कोल्हापूर, नागपुर सह 'या' १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी जोरदार - Marathi News | Rain Alert: Yellow alert for these 13 districts including Pune, Jalgaon, Kolhapur, Nagpur and severe in some places. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert : पुणे, जळगाव, कोल्हापूर, नागपुर सह 'या' १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही ठिकाणी जोरदार

राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळे रविवारी १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यामध्ये पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ...

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांची मराठा आरक्षण शांतता रॅली; पुण्यातील वाहतुकीत बदल - Marathi News | Manoj Jarange Patil Maratha Reservation Peace Rally Changes in pune city traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांची मराठा आरक्षण शांतता रॅली; पुण्यातील वाहतुकीत बदल

जेधे चौक परिसर, सोलापूर रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, जेएम रोड, कर्वे रोड, तसेच खंडोजी बाबा चौक यामध्ये बदल केले आहेत ...

 Tomato Market : पुणे, सोलापूर, नागपुरात टोमॅटोला काय भाव मिळाला? आजचे सविस्तर बाजारभाव - Marathi News | Latest News Todays tomato market price in Pune, Solapur, Nagpur market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : Tomato Market : पुणे, सोलापूर, नागपुरात टोमॅटोला काय भाव मिळाला? आजचे सविस्तर बाजारभाव

Tomato Market : आज टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले, नेमका काय बाजारभाव मिळाला, ते पाहुयात.. ...