लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पिंपरीत भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य; बावनकुळेंनी बैठक घेऊन केले शांत - Marathi News | Drama of anger among BJP office bearers in Pimpri chandrshekhar Bawankule held a meeting and calmed down | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य; बावनकुळेंनी बैठक घेऊन केले शांत

१४ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र देऊन राजकारणातील घराणेशाहीला विरोध केला होता ...

Pune: सोळू स्फोटातील मृत्यूंचा आकडा चारवर; आज एका महिलेचा मृत्यू - Marathi News | Death toll in Solu blast rises to four A woman died today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सोळू स्फोटातील मृत्यूंचा आकडा चारवर; आज एका महिलेचा मृत्यू

स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला असून तर १९ जण भाजून जखमी झाले आहे ...

नीरा खोऱ्यातील धरणांत किती टक्के पाणीसाठा; विहिरींची पाणी पातळी खालावली - Marathi News | What is the percentage of water storage in the dams in Neera valley; The water level of wells decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील धरणांत किती टक्के पाणीसाठा; विहिरींची पाणी पातळी खालावली

नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२२ मध्ये पाऊस लवकर पडला नव्हता. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने व परतीचा पाऊसही न झाल्याने खरीप पिकांना धरणातील पाणी द्यावे लागले. ...

भाजप हे गुंडांचे सरकार; आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | BJP is a government of goons MLA Rohit Pawar attack on BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप हे गुंडांचे सरकार; आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजप गुंडांना बाहेर काढून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार ...

How Are You? मेसेज करून वृद्धाची साडेपाच लखांची फसवणूक - Marathi News | How Are You Fraud of five and a half lakhs of an old man by sending a message | Latest pune News at Lokmat.com

पुणे :How Are You? मेसेज करून वृद्धाची साडेपाच लखांची फसवणूक

वृद्धाने मेसेजला प्रतिसाद दिल्यानंतर 'पार्टटाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’ द्वारे चांगले पैसे कमावता येतील, असे सांगण्यात आले ...

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील १ लाख विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | 1 lakh students from the state passed the NMMS scholarship exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील १ लाख विद्यार्थी उत्तीर्ण

राज्यभरातून २ लाख ६६ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती ...

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले; मुंढवा पोलिसांची कामगिरी - Marathi News | Caught a gang preparing to rob a petrol pump Performance of Mundhwa Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले; मुंढवा पोलिसांची कामगिरी

आरोपींकडून कोयता, तलवार, रॉड,मिरची पूड, दोरी, गज अशी शस्त्रे जप्त करण्यात आली ...

जेवण करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अत्याचार - Marathi News | A minor girl was taken home and raped on the pretext of having food | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेवण करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अत्याचार

कोंढवा पोलिसांनी तरुणावर बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ...