लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अजित पवार बारामतीतूनच लढणार?; जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून पत्रकारांवरच भडकले! - Marathi News | Ajit Pawar will fight from Baramati seat reaction on Jay Pawar candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार बारामतीतूनच लढणार?; जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून पत्रकारांवरच भडकले!

बारामतीतील उमेदवार बदलाच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केल्याने आपण स्वत:च बारामतीतून लढणार असल्याचं अजित पवार यांनी सुचवल्याचं दिसत आहे.  ...

विशेष लेख: न्यायालयांनो.... नुसते फैलावर घेऊ नका, अशा नाठाळांना दंडही करा - Marathi News | Special Article on Court should not just scold government delay but also make them pay the fines | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: न्यायालयांनो.... नुसते फैलावर घेऊ नका, अशा नाठाळांना दंडही करा

सामान्य जनतेचा शासन नावाच्या व्यवस्थेवर सगळ्यात जास्त विश्वास असतो. त्यास तडा जाणार नाही हे बघण्याची जबाबदारी यंत्रणेतील लोकांची असते. ...

ना जागा, ना खर्च! विड्याच्या पानांच्या केवळ ६ वेलींपासून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न; अमेरिकेत पाठवली पाने - Marathi News | No space no cost 10 thousand monthly income from just 6 vines of vida leaves bhor farmer gulab ghule Leaves sent to America | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना जागा, ना खर्च! विड्याच्या पानांच्या केवळ ६ वेलींपासून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न; अमेरिकेत पाठवली पाने

Pune Farmer Success Story : जिवामृताच्या वापरामुळे त्यांच्या पानाला मागणी असून त्यांच्या शेतातील विड्याची पाने थेट अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. विषमुक्त पद्धतीने पिकवलेल्या पानांना बाजारात दुप्पट दर मिळतोय. ...

एअर इंडिया कंपनीची मुंबई-पुणे सेवा बंद; अचानक का घेतला निर्णय, कारण काय? - Marathi News | Air India Mumbai Pune service suspended sudden decision due to low travelers count | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया कंपनीची मुंबई-पुणे सेवा बंद; अचानक का घेतला निर्णय, कारण काय?

दोन्ही शहरांना हवाईमार्गे जोडण्यासाठी एअर इंडियाने गेल्यावर्षी मार्चमध्ये विमान सेवा सुरू केली होती. ...

ड्रग्स विकत घेणारे ते '११९' तरुण-तरुणी पुणे पोलिसांच्या रडारवर - Marathi News | List of 119 people who buy drugs has been prepared by the crime branch of the Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्स विकत घेणारे ते '११९' तरुण-तरुणी पुणे पोलिसांच्या रडारवर

ड्रग्स विकत घेणाऱ्या ११९ जणांची यादीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तयार केली आहे. ...

Pune: इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | Government has started a new business of selling history Supriya Sule criticism of the Warsawsthal adoption scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका

सरकारी मालकीचे उद्योग विकूनही सरकारचे मन भरले नाही, म्हणून आपली परंपरा आणि इतिहास विकण्याचा हा नवा धंदा सरकारने सुरु केला ...

टाळा ठोकून कामकाज बंद पाडू; पथारी धारकांचा गंभीर इशारा, पिंपरी महापालिकेवर मोर्चा - Marathi News | Avoid knocking down operations Serious warning of Pathari holders march on Pimpri Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाळा ठोकून कामकाज बंद पाडू; पथारी धारकांचा गंभीर इशारा, पिंपरी महापालिकेवर मोर्चा

पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब, कष्टकरी, टपरी, पथारी हातगाडी धारकरकांवर सतत अन्यायकारक कारवाई होतीये ...

पुण्यात दहाव्या दिवशी आंदाेलन सुरूच; बार्टीसमाेर संशाेधकांनी सरकारच्या निषेधार्थ केले मुंडन - Marathi News | Protests continue on tenth day in Pune Bartismaer breeders shaved their heads in protest against the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहाव्या दिवशी आंदाेलन सुरूच; बार्टीसमाेर संशाेधकांनी सरकारच्या निषेधार्थ केले मुंडन

आंदाेलकांना काॅंग्रेससह, वंचित बहुजन आघाडी, दलित पॅंथर, आरपीआय, एसपीपीयू विद्यार्थी कृती संघर्ष समिती यासह विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा ...