लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Fig Juice Export : पुरंदरच्या जीआय मानांकित अंजिरापासूनचे ज्यूस, पहिल्यांदाच पोलंडला निर्यात - Marathi News | Latest News Juice from Purandar's GI rated figs, exported to Poland for the first time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fig Juice Export : पुरंदरच्या जीआय मानांकित अंजिरापासूनचे ज्यूस, पहिल्यांदाच पोलंडला निर्यात

Fig Juice Export : भारतातील पहिलेच रेडी टू ड्रिंक अर्थात तयार पेय असलेल्या अंजिराच्या ज्यूसची पहिली खेप पोलंडला रवाना केली आहे. ...

Pune Ganeshotsav: पुण्यात गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात ५० ढोल अन् १० ताशा; नवीन मंडळांसाठी 'या' अटी - शर्ती - Marathi News | 50 dhols and 10 tasha in one group in Ganesh Mandal procession in Pune Terms and Conditions for New Boards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: पुण्यात गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात ५० ढोल अन् १० ताशा; नवीन मंडळांसाठी 'या' अटी - शर्ती

विसर्जनावेळी दोन मंडळांमध्ये अंतर पडू न देता मिरवणूक प्रवाही राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ...

Pune Ganeshotsav: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळांचे स्वयंसेवक सज्ज; विसर्जनावेळी प्रमुख चौकांमध्ये टायमर - Marathi News | Volunteers of Mandal ready to avoid traffic jams Timer at key points during immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळांचे स्वयंसेवक सज्ज; विसर्जनावेळी प्रमुख चौकांमध्ये टायमर

विसर्जन मिरवणूक वेळेत संपावी, दोन गणेश मंडळांच्या मिरवणुकीत अंतर राहू नये यासाठी प्रमुख चौकांमध्ये डिजिटल टायमर ...

Ladki Bahin Yojana: तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला; पण पैसे नाही आले, मग काय कराल? - Marathi News | You applied for the ladki bahin yojana scheme But the money did not come then what to do? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahin Yojana: तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला; पण पैसे नाही आले, मग काय कराल?

सध्या १ कोटी ५ लाख महिलांच्या बँक खात्यावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा झाले आहेत ...

Maharashtra Rain: विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार हजेरी; राज्यात पुढील दोन - तीन दिवस पावसाची शक्यता - Marathi News | heavy presence of resting rain There is a chance of rain in the state for the next two to three days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार हजेरी; राज्यात पुढील दोन - तीन दिवस पावसाची शक्यता

पुणे शहरात मागील आठवड्यपासून उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते ...

पावसाचे पाणी साचलेल्या खाणीत पोहण्याचा मोह; १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू - Marathi News | Temptation to swim in a rainwater pit 13-year-old boy drowned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाचे पाणी साचलेल्या खाणीत पोहण्याचा मोह; १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

उद्यानातील पावसाचे पाणी साचलेल्या खाणीतील खड्ड्यामध्ये तेरा ते चौदा वर्षांची चार मुले पोहायला गेली होती, त्यामध्ये एकाचा बुडून मृत्यू झाला ...

महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | Tension in Mahayuti BJP black flag to ajit pawar convoy at Junnar What exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं?

पुण्यात अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.  ...

Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे - Marathi News | If the alliance is not acceptable, Ajit Pawar should announce; Black flags were shown by BJP leaders during Jansanman Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे

जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटोही गायब करतात, कोणत्याही बाबतीत आम्हाला विश्वास घेतले जात नाही ...