लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटीलजवळील 'ते' सहा मोबाइल काेणाच्या खिशात? सीसीटीव्हीचे गुपित उलगडेना - Marathi News | Drug smuggler Lalit Patil near 'te' six mobiles in whose pocket? The secret of CCTV is not revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटीलजवळील 'ते' सहा मोबाइल काेणाच्या खिशात? सीसीटीव्हीचे गुपित उलगडेना

ललित पाटीलकडून दोन मोबाइल जप्त केल्याची नोंद पोलिसांकडे असेल, तर ‘ससून’मधील कर्मचाऱ्यांनी पाहिलेले ते ६ मोबाइल काेणाच्या खिशात गेले ...

Mangaldas Bandal: मंगलदास बांदल यांच्या पुणे व शिक्रापुरातील घरी ईडीची कारवाई - Marathi News | ED action at Mangaldas Bandal house in Pune and Shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mangaldas Bandal: मंगलदास बांदल यांच्या पुणे व शिक्रापुरातील घरी ईडीची कारवाई

मंगलदास बांदल हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, तर विधानसभा निवडणुकीबाबत ते चाचपणी करत होते ...

रिपोर्ट एकाचा, ट्रीटमेंट दुसऱ्यावर; पुण्याच्या पटेल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Report on one treatment on another Shocking cases at Pune Patel Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिपोर्ट एकाचा, ट्रीटमेंट दुसऱ्यावर; पुण्याच्या पटेल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

चूक आमच्या लगेच लक्षात आली त्यानंतर आम्ही तातडीने रुग्णावरील उपचार बदलले, रुग्णालय प्रशासनाची प्रतिक्रिया ...

७८ वर्षीय ज्येष्ठाने शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे फोटो काढले; पु. ल. देशपांडे उद्यानातील संतापजनक प्रकार - Marathi News | Photographs of women in toilets by 78 year old senior P. L. Deshpande Park Furious Type | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७८ वर्षीय ज्येष्ठाने शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे फोटो काढले; पु. ल. देशपांडे उद्यानातील संतापजनक प्रकार

महिलेच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला असता आरोपी पळून गेला ...

या तालुक्यात ५०० ते ६०० एकरवर केली जाते निर्यातक्षम गुलाबाची शेती वाचा सविस्तर - Marathi News | 500 to 600 acres of exportable rose cultivation is done in this taluka Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या तालुक्यात ५०० ते ६०० एकरवर केली जाते निर्यातक्षम गुलाबाची शेती वाचा सविस्तर

मावळ तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० एकरवर फूल शेती पिकवली जात आहे. मुबलक पाणी असल्याने शेतकरी गुलाबाची फूल शेती करत असे, परंतु सध्याच्या युगात यांत्रिकीकरण आल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर बंदिस्त फूल शेती करताना दिसत आहे. ...

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी - Marathi News | Ladki Bahin yojana money deposited in arrears Don't cut money govt warns banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी

रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे, असे प्रकार उघड झाले आहेत ...

Pune: पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; मुलीने काढला पळ - Marathi News | Attempt to molest a minor girl at school in Pune The girl ran away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात अल्पवयीन मुलीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; मुलीने काढला पळ

मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता, मुलगी जवळ येताच आरोपीने हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत नेले ...

‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती - Marathi News | Protect the environment by planning Environmentalists request to Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लाडका डोंगर योजना' आखून पर्यावरणाचे रक्षण करावे; पर्यावरणप्रेमींची अजितदादांना विनंती

पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. ...