लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आम्ही चांगले नाटक देतो, तुम्ही सुविधा पुरविण्याची जबाबदारी का घेत नाही? प्रशांत दामलेंचा महापालिकेला सवाल - Marathi News | We put on a good show shouldnt you be responsible for providing the facilities? Prashant Damle question to the pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही चांगले नाटक देतो, तुम्ही सुविधा पुरविण्याची जबाबदारी का घेत नाही? प्रशांत दामलेंचा महापालिकेला सवाल

पुणे महानगरपालिकेने पुण्यातील नाट्यगृहांमधील व्यवस्थेच्या खर्चासाठी किमान १० ते २० कोटी रुपयांची एफडी करून त्याच्या व्याजावर ही सर्व व्यवस्था उभी करावी ...

‘लाडक्या बहिणीं’चे खाते सायबर भामट्यांकडून साफ! पुण्यातील महिलेची फसवणूक, नेमकं काय घडलं - Marathi News | The account of ladki bahin yojana was cleared by the cyber criminals Cheating of a woman in Pune what really happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लाडक्या बहिणीं’चे खाते सायबर भामट्यांकडून साफ! पुण्यातील महिलेची फसवणूक, नेमकं काय घडलं

हॅलाे, नमस्कार! मी बँकेतून बोलत आहे, तुमच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाली, पण काही कारणांमुळे ती अडकली - असा फोन आल्यास सावध व्हा ...

३ वर्षे कारागृहात असलेल्या अनिल भोसलेंना उच्च न्यायालयाकडून जामीन - Marathi News | High court granted bail to Anil Bhosle, who was in jail for 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ वर्षे कारागृहात असलेल्या अनिल भोसलेंना उच्च न्यायालयाकडून जामीन

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत सुमारे ४३६ कोटी ४४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर भोसलेंना ३ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती ...

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; आयोगाकडून २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय! - Marathi News | MPSC students agitation big success Decision to postpone 25th August exam from | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; आयोगाकडून २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय!

आयोगाच्या बैठकीत २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

Pune: कानाखाली मारल्याचा रागातून भावजयीला झोपेतच संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Bhavjayi was killed in his sleep out of anger by hitting him under the ear; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कानाखाली मारल्याचा रागातून भावजयीला झोपेतच संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना

सख्ख्या दिराने झोपेत असलेल्या भावजईच्या तोंडावर उशिने दाबून खून केला, रुग्णालयातही नेले.. मात्र तेथे त्याचा पर्दाफाश झाला ...

स्वतःच्या वाढदिवसाचे साहित्य खरेदी करून जाताना झाला खून; बारामतीतील धक्कादायक घटना - Marathi News | Murdered while shopping for own birthday supplies Shocking incident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या वाढदिवसाचे साहित्य खरेदी करून जाताना झाला खून; बारामतीतील धक्कादायक घटना

जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन गन्हेगाराच्या डोक्यात व मानेवर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून करण्यात आला ...

राज्यातील पशुपालकांनी सांभाळलेल्या गायींच्या स्थानिक प्रजातींचा सांभाळ व संशोधनावर हवा भर - Marathi News | Focus on the rearing and research of local breeds of cows maintained by the farmers of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पशुपालकांनी सांभाळलेल्या गायींच्या स्थानिक प्रजातींचा सांभाळ व संशोधनावर हवा भर

लालकंधारी, गवळाऊ, खिलार, डांगी आणि देवणी या आपल्या राज्यातील पशुपालकांनी सांभाळलेल्या गायींच्या स्थानिक प्रजातींवर लक्ष देण्याची गरज आहे. ...

“...तर न्याय मिळण्यासाठी स्वतः आंदोलनात उतरणार”; शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम - Marathi News | sharad pawar support mpsc student protest in pune and give ultimatum to state govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर न्याय मिळण्यासाठी स्वतः आंदोलनात उतरणार”; शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Sharad Pawar MPSC Student News: हे प्रकरण सत्ताधारी गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर आंदोलनात उतरणार, असा इशारा शरद पवार यांनी दिला. ...