लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त - Marathi News | Sale of pistol by inmate serving life sentence; Three cartridges were seized along with the pistol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त

याप्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नगर जिल्ह्यातील विसापूर खुल्या कारागृहात तो शिक्षा भोगत होता... ...

मुलांच्या ह्रदय व इतर शस्त्रक्रियांची संख्या वाढवा; जिल्हा शल्यचिकित्सकांचा 'आरबीएसके' च्या डाॅक्टरांना इशारा - Marathi News | increase the number of cardiac and other surgeries on children Warning of the district surgeon to the doctors of 'RBSK' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांच्या ह्रदय व इतर शस्त्रक्रियांची संख्या वाढवा; जिल्हा शल्यचिकित्सकांचा 'आरबीएसके' च्या डाॅक्टरांना इशारा

जानेवारी २०२४ च्या अहवालावरुन असे निदर्शनास येते की, आरबीएसके पथकांचे हृदय व इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रमाण कमी ...

GST अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याला लुटले; मार्केट यार्डमधील घटना - Marathi News | Robbed a trader pretending to be a GST officer; Incidents in the Market Yard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GST अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याला लुटले; मार्केट यार्डमधील घटना

याप्रकरणी महेश तोतामल दर्यानी (५२, रा. कोंढवा) या व्यापाऱ्याने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.... ...

"रासायनिक शेतीमधून पोटात जातेय विष..." ‘दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदे’ला पुण्यात सुरुवात - Marathi News | "Poison is entering the stomach from chemical agriculture..." Two-day international conference begins in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"रासायनिक शेतीमधून पोटात जातेय विष..." ‘दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदे’ला पुण्यात सुरुवात

आपण भविष्य घडविण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. वंदना शिवा यांनी सांगितले.... ...

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून विनयभंग; पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल - Marathi News | Molestation by viralizing photos on social media A case has been filed against the husband's friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून विनयभंग; पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल

आरोपी आणि पतीच्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या मोबाईलवरून फेसबुकवर महिलेचा फोटो अपलोड केला ...

बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का; थेऊर येथे महिलेचा मृत्यू - Marathi News | Lightning strikes while flooding construction Woman dies in Theur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का; थेऊर येथे महिलेचा मृत्यू

टेरेसवर पाणी मारताना त्यांच्या घराजवळून गेलेल्या २२ हजार केव्ही क्षमतेच्या विद्युत प्रवाहाच्या तारांचा शॉक बसला आणि त्या २ मजली बिल्डिंगवरून खाली कोसळल्या ...

उमेदवारी मान्य असेल तर राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा लढवू- शिवाजीराव आढळराव-पाटील - Marathi News | If the candidature is accepted, Shirur Lok Sabha will be contested from NCP-Shivajirao Adar Rao-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवारी मान्य असेल तर राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा लढवू- शिवाजीराव आढळराव-पाटील

खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे काही गैरसमज असतील तर ते एकत्रित बसून मिटवू, असे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी सांगितले... ...

लोकसभा निवडणूक: शिवाजीराव आढळराव पाटलांना माझा विरोधच- दिलीप मोहिते-पाटील - Marathi News | Lok Sabha Election: I am opposed to Shivajirao Adharao Patal - Dilip Mohite-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक: शिवाजीराव आढळराव पाटलांना माझा विरोधच- दिलीप मोहिते-पाटील

आढळराव पाटलांना राष्ट्रवादीत सामावून घेण्यास खेडचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी उघडपणे विरोध दर्शवला आहे.... ...