लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शरद पवार आयुष्यभर चालले; राज ठाकरेंच्या आरोपात तथ्य नाही - जयंत पाटील - Marathi News | Sharad Pawar took all castes and religions with him throughout his life; There is no truth in Raj Thackeray's allegations - Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शरद पवार आयुष्यभर चालले; राज ठाकरेंच्या आरोपात तथ्य नाही - जयंत पाटील

समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला पुढे आणून मोठे करण्याच काम शरद पवार यांनी केलं ...

Pune Rain: घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट; ४१ बाधित पूर येण्याची शक्यता, महापालिका सज्ज - Marathi News | Pune Rainfall in ghat area 41 affected possibility of flooding pune Municipal Corporation ready | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट; ४१ बाधित पूर येण्याची शक्यता, महापालिका सज्ज

एकता नगर, ,पाटील इस्टेट झोपडपट्टी, पुलाची वाडी मधील भाग, ओंकारेश्वर मंदिर, भिडे पूल, शिवणे पूल इत्यादी परिसरात सर्व यंत्रणा सज्ज ...

Pune: रेनकोटवरून मित्रांमध्ये वाद; पोटात चाकू भोसकून एकाचा खून, नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना - Marathi News | Friends argue over raincoats One was killed by stabbing a knife in the stomach, a shocking incident in Narhe area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: रेनकोटवरून मित्रांमध्ये वाद; पोटात चाकू भोसकून एकाचा खून, नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना

दोघे मित्र सकाळी रेस्टॉरंटमध्ये आणि सायंकाळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून १ महिन्यापासून एकमेकांना ओळखत होते ...

Ujani Dam Water Level : उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी भीमा नदीत मोठा विसर्ग - Marathi News | Ujani Dam Water Level : To stabilize the water level of Ujani Dam, a large discharge in Bhima river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी भीमा नदीत मोठा विसर्ग

भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दौंड विसर्गात मोठी वाढ झाली असून, दौंड येथून ५८ हजार ५८५ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने उजनीतून शनिवारी सायंकाळपासून ६० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत वाढवण्यात आला आहे. ...

Maharashtra Weather Update : मान्सूनची मुसंडी पुढील चार दिवसात राज्यात या ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस - Marathi News | Maharashtra Weather Update : Monsoon will bring heavy rain again in next four days in this place in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : मान्सूनची मुसंडी पुढील चार दिवसात राज्यात या ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस

सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. शनिवार-रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. ...

पवना आणि मुळा नदीची पाणी पातळी वाढली - Marathi News | The water level of Pavana and Mula rivers increased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना आणि मुळा नदीची पाणी पातळी वाढली

पवना धरण   ९९.४२ टक्के भरले ...

Kanda Bajarbhav : अहमदनगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचा दर, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Summer onion price in Ahmednagar district, read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : अहमदनगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचा दर, वाचा आजचे बाजारभाव

Today Kanda Market : आज रविवार 25 ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 29 हजार 846 क्विंटलची आवक झाली. ...

जामिनावर सुटलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; प्राचार्य, ट्रस्टींसह ७ जण गजाआड - Marathi News | A teacher released on bail sexually assaults a student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामिनावर सुटलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; प्राचार्य, ट्रस्टींसह ७ जण गजाआड

निगडीतील प्रकार. ...