लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दुचाकी घसरली आई-वडील वाचले, १२ वर्षीय मुलगा ठार; नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात - Marathi News | Parents survive, 12-year-old boy killed in bike fall; Accident near New Katraj Tunnel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकी घसरली आई-वडील वाचले, १२ वर्षीय मुलगा ठार; नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात

सचिन याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला... ...

PMRDA: मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पासाठी नाही वेळ, पीएमआरडीएच्या प्रकल्पांना खोडा - Marathi News | Chief Minister eknath shinde has no time for budget, spoils PMRDA projects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पासाठी नाही वेळ, पीएमआरडीएच्या प्रकल्पांना खोडा

आचारसंहिता संपल्यानंतर अर्थात लोकसभा निवडणुकीनंतरच बजेट सादर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्थसंकल्प लांबवणीवर पडून नवीन प्रकल्पांना ‘ब्रेक’ लागला आहे... ...

चिखली परिसरातील राहुल यादव टोळीवर 'मोक्का'; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होतेय कारवाई - Marathi News | mcoca on Rahul Yadav gang in Chikhli area; The action is taking place in the background of the elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखली परिसरातील राहुल यादव टोळीवर 'मोक्का'; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होतेय कारवाई

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे.... ...

Pune: रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन - Marathi News | Ruby to Ramwadi metro line will be inaugurated by Prime Minister Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

याचवेळी पिंपरी-चिंचवड ते निगडी या ४.४ किलोमीटर विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजनही होणार आहे... ...

Pune: लग्नाच्या आमिषाने दुसऱ्यांदा गर्भवती करून खुनाची धमकी; आरोपीला अटक - Marathi News | Threatened to get pregnant for the second time as a lure of marriage; The accused was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाच्या आमिषाने दुसऱ्यांदा गर्भवती करून खुनाची धमकी; आरोपीला अटक

महिलेला व तिच्या मुलीला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्याची व जिवे मारण्याची धमकी तरुणाने दिली असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले... ...

'घड्याळ' बंद पडले की काय?; अमोल कोल्हेंनी निमंत्रण पत्रिकाच केली शेअर - Marathi News | Has the 'clock' stopped?; Amol Kolhe shared the invitation card of ajit pawar name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'घड्याळ' बंद पडले की काय?; अमोल कोल्हेंनी निमंत्रण पत्रिकाच केली शेअर

मुंबई - नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये विकासकामांची जोरदार बॅटींग केली. यावेळी, बारामतीमधील पोलीस उपायुक्त ... ...

वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू; वाहनचालक फरार - Marathi News | Pedestrian youth killed in vehicle collision The driver absconded | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू; वाहनचालक फरार

अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता घटनेची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पळून गेला ...

मावडीतही कांदा आणि लसुणाच्या शेतात अफुची लागवड; ७६ हजारांची ३८ किलो अफुची बोंडे जप्त - Marathi News | Cultivation of opium in onion and garlic fields in Mavadi too 76 thousand 38 kg of opium seeds seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावडीतही कांदा आणि लसुणाच्या शेतात अफुची लागवड; ७६ हजारांची ३८ किलो अफुची बोंडे जप्त

जेजुरी पोलिस ठाण्याच्या पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत मावडी मध्ये शेतात विनापरवाना अफुची लागवड करुन उत्पादन घेतले जात असल्याची माहिती मिळाली ...